लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत - Marathi News | Donald Trump: India benefits from Trump's decision; American companies are preparing to shift to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसा फीमध्ये मोठी वाढ केल्यानंतर अनेक दिग्गज अमेरिकन कंपन्यांनी आपला मोर्चा भारताकडे वळवला आहे. ...

"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका? - Marathi News | "We welcome this plan"; What was PM Modi's stance on Trump's 'Gaza peace plan'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?

PM Modi on Trump Peace Plan Gaza: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझातील युद्ध संघर्ष थांबवण्यासाठी एक योजना मांडली आहे. ट्रम्प यांच्या योजनेचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.  ...

Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार? - Marathi News | Trump Peace Deal: Donald Trump changed the map of Gaza-Israel! What will change on the border? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशाच बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?

Donald Trump gaza war Peace Plan: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमास आणि इस्रायलमधील युद्ध रोखण्यासाठी एक प्लॅन तयार केला आहे. ट्रम्प यांचा शांतता प्रस्थापित करण्यासाठीचा प्लॅन काय आहे? ...

ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ - Marathi News | Trump becomes villain! Made a new announcement; 100% tariff imposed on films too | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर तयार झालेल्या सर्व चित्रपटांवर १०० टक्के आयात-शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा सोमवारी केली. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका... - Marathi News | Donald Trump's big decision! Now 100% tax imposed on film industry; Big blow to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत. ...

मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार? - Marathi News | Diplomacy is the medicine! What will happen to Indian pharma companies with Trump's 'tariff bomb'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?

पावसाने जनजीवन विस्कटून टाकले आहे. तिकडे ट्रम्प यांच्या धोरणांनी जगाची व्यवस्थाच बिघडवून टाकली आहे. ...

टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील? - Marathi News | TikTok will continue in America, what's the deal? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?

एका करारामुळे टिकटॉक अमेरिकेत सुरू राहणार असून त्याचे नियंत्रण अमेरिकन गुंतवणूकदारांकडे जाईल. ...

अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा - Marathi News | 16 states in America file lawsuits against Trump administration; Government warns of blocking funding for gender-based studies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा

अमेरिकेत १६ राज्ये आणि कोलंबिया जिल्हा प्रशासनाने अमेरिकी आरोग्य व मानवी सेवा विभागाविरुद्ध (एचएचएस) खटला दाखल केला आहे. ...