लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

डोंबिवलीत रविावरी सहा गुणीजनांचा अभिवादन सोहळा - Marathi News | Dombivlit Ravavavari Six Guinjans Greeting Ceremony | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत रविावरी सहा गुणीजनांचा अभिवादन सोहळा

डोंबिवलीत निवडक नामवंत नागरिकांचा गावकीतर्फे सन्मान करण्याची प्रथा विविध क्षेत्रात काम करणा-या ४१ संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘नागरी सत्कार समिती’ने २०१४ साली सुरु केलेल्या सहा गुणीजनांचा सत्कार यंदाही रविावरी करण्यात येणार आहे. ...

बँकांचे एटीएम डोंबिवलीत असुरक्षित - Marathi News | Bank ATMs Dombivali unsafe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बँकांचे एटीएम डोंबिवलीत असुरक्षित

वेगवेगळ्या बँकांची डोंबिवलीमधील एटीएम असुरक्षित असल्याने तेथून डेटा चोरीला जातो. त्यासाठी संबंधित बँकांनी काळजी घेण्याची, सुरक्षेचे उपाय योजण्याची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी तपासाअंती काढला आहे. ...

एकनाथ शिंदे सेना-भाजपातील दुवा - Marathi News | Eknath Shinde's link between army and BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदे सेना-भाजपातील दुवा

सगळ््यांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी सगळ््यात पुढे असलेले नेते ही एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. सामान्य कार्यकर्ता ते नेता असा त्यांचा प्रवास आहे. ...

संभ्रमात टाकणारा पण अभ्यासांती संभ्रमित न करणारा अर्थसंकल्प - चंद्रशेखर टिळक - Marathi News | A budget that does not paranoid but confused - Chandrasekhar Tilak | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संभ्रमात टाकणारा पण अभ्यासांती संभ्रमित न करणारा अर्थसंकल्प - चंद्रशेखर टिळक

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रिय अर्थसंकल्प २०१८ वरील विश्लेषणात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ...

भाजपाची लगीनघाई : डोंबिवलीतील एकाच उद्यानाचे दोनदा झाले नामकरण - Marathi News | The bogey of the BJP: Nomination has been done twice in the same garden in Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाची लगीनघाई : डोंबिवलीतील एकाच उद्यानाचे दोनदा झाले नामकरण

डोंबिवली : पूर्वेकडील न्यू आयरे रोड, म्हात्रेनगर परिसरातील उद्यानाचे ‘भारतरत्न, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी उद्यान’ हे नामकरण वादाच्या भोवºयात सापडले आहे. भाजपाचे स्थानिक नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी मांडलेल्या या नामकरणाच्या ठरावाला महासभेत मान ...

डोंबिवलीतही ‘स्मार्ट सिटी’, प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेत - Marathi News |  'Smart City' in Dombivli, in the General Assembly to approve the proposal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतही ‘स्मार्ट सिटी’, प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेत

शहरातील वाडेघर, उंबर्डे आणि सापडपाठोपाठ डोंबिवली पश्चिमेतील कोपर, गावदेवी, मोठागाव ठाकुर्ली आणि २७ गावांतील दावडी, सोनारपाडा, माणगाव, उंबार्ली व हेदुटणे येथेही विकास परियोजना राबवण्यास केडीएमसीच्या महासभेने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. तेथील जागेचे सर्व ...

ठाणे आणि रायगड संघटनेतर्फे पक्षी निरीक्षण स्पर्धेचे आयोजन - Marathi News | Organizing bird watching competition organized by Thane and Raigad organizations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे आणि रायगड संघटनेतर्फे पक्षी निरीक्षण स्पर्धेचे आयोजन

लहानापणापासून मोठ्यांपर्यत सगळ््यांच्या आवडीचा विषय म्हणजे पक्षी होय. कधी या पक्ष्यांचे मनमोहक रंग तर कधी श्रवणीय आवाज हे सगळ््यांच्याच मनाला भुरळ घालतात. अश्या ह्या निसर्गाच्या मनोहर अविष्कारांबद्दल नेहमीच आपल्याला कुतूहूल असते. ...

...अन् बालपणाच्या आठवणी झाल्या ताज्या - Marathi News |  ... and childhood memories are fresh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...अन् बालपणाच्या आठवणी झाल्या ताज्या

मॅरेथॉन स्पर्धेत मी प्रथमच धावले. मला माझ्या बालपणीची आठवण झाली. पूर्वी लहान असताना अशा स्पर्धेत सहभागी होत असे. या स्पर्धेने मला वयाच्या ५९ व्या वर्षीही मी यशस्वी होऊ शकते, हा आत्मविश्वास दिला आहे, अशी भावना महिला गटातून प्रथम क्रमांक येणाºया शीला प ...