लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

कल्याण, डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती, मदतकार्य सुरू  - Marathi News | Welfare, relief work started in many places in Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण, डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती, मदतकार्य सुरू 

मुसळधार पावसामुळे कल्याण आणि डोंबिवलीमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. ...

Mumbai Train Update : मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, वाहतूक उशिराने - Marathi News | mumbai rain update trains delayed heavy overnight rain mumbai thane floods tracks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, वाहतूक उशिराने

ऐन गर्दीच्या वेळी मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसला आहे. शनिवारी (27 जुलै) मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे. ...

आठवड्याभरात दुसरी घटना; पुन्हा कोपर- डोंबिवलीदरम्यान लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू  - Marathi News | Another event during the week; Again Kopar - Dombivali railway station boy dies after falling from local | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आठवड्याभरात दुसरी घटना; पुन्हा कोपर- डोंबिवलीदरम्यान लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू 

रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची ही आठवड्याभरातील ही दुसरी घटना आहे. ...

महावितरणला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी 15 दिवसांचा अल्टीमेटम - Marathi News | 15 day ultimatum to facilitate electricity supply to MSEB | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महावितरणला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी 15 दिवसांचा अल्टीमेटम

डोंबिवली शहर शून्य भारनियमन मुक्त असताना, तसेच येथील ग्राहक हा राज्यामध्ये सर्वाधिक वीज बील सुरळीत भरणारा असूनही काही महिन्यांपासून वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत ...

डोंबिवली स्थानकात गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी महिलांच्या डब्यांजवळ पोलीस तैनात - Marathi News | Police deployed at the Dombivali station to manage the crowd | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली स्थानकात गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी महिलांच्या डब्यांजवळ पोलीस तैनात

सोमवारी कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून सविता नाईक या महिलेचा मृत्यू झाला होता. या अपघाताची दखल घेत सतर्क महिलांनी आरपीएफ, लोहमार्ग पोलीस यांची भेट घेतली होती. ...

रिक्षाचालकाचं अपरहण करुन जबर मारहाण, भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Kidnapping of the autorickshaw driver and assaulted, Crime case against BJP worker | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिक्षाचालकाचं अपरहण करुन जबर मारहाण, भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी भाजपाच्या रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

डोंबिवली अंधारात, वीजवाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने खोळंबा - Marathi News | Dombivli in the dark, Electricity shut down due to technical difficulties | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली अंधारात, वीजवाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने खोळंबा

पडघा येथे काम सुरू असून लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल ...

अभियंता रफिक शेख यांच्याकडून आढावा, ग्राहकांच्या अडचणी सोडवण्याचे आदेश - Marathi News | Engineer Rafiq Sheikh's review of the cartoon, customer problems | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अभियंता रफिक शेख यांच्याकडून आढावा, ग्राहकांच्या अडचणी सोडवण्याचे आदेश

ग्राहकांच्या तक्रारी, एमआयडीसी परिसरातील अडचणी तात्काळ सोडवण्याचे आदेश ...