लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

अतिधोकादायक गोडसे इमारतीचे दोन मजले निष्कासित - Marathi News | Two floors of an dangerous Godse building expelled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिधोकादायक गोडसे इमारतीचे दोन मजले निष्कासित

पार्वती इमारतधारकांचा दुरुस्ति करण्याचा दावा; प्रभाग क्षेत्र अधिकारी निर्णयावर ठाम ...

डोंबिवलीतील 'फ' प्रभाग सभापतींच्या वॉर्डात खड्डेच खड्डे - Marathi News | pothole on road in The 'F' ward in Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील 'फ' प्रभाग सभापतींच्या वॉर्डात खड्डेच खड्डे

डोंबिवली येथील भगतसिंग रस्त्यावर महापालिकेच्या कॉर्नरपासून ते टिळकपथापर्यंत सव्वाशे खड्डे असून त्या लहानमोठ्या खड्डयांमुळे वाहनचालक जेरीस आले आहेत. ...

अखेर अतिधोकादायक गोडसे इमारतीवर महापालिकेचा हातोडा - Marathi News | Finally, the municipal's hammer on dangerous Godse building | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर अतिधोकादायक गोडसे इमारतीवर महापालिकेचा हातोडा

गाळेधारक, भाडेकरुंना नोटीस, भोगवटा प्रमाण पत्राचे वाटप; तातडीने पाडकाम कारवाईला सुरुवात ...

ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत वॉटर हार्वेस्टिंगवर फेरले पाणी - Marathi News | Water turned on Kalyan-Dombivali water harvesting with Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत वॉटर हार्वेस्टिंगवर फेरले पाणी

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; पाणीटंचाई मिटविण्यापेक्षा बिल्डरहिताला सत्ताधाऱ्यांचे प्राधान्य ...

पुरामुळे वाढला जलजन्‍य आजारांचाही धोका - Marathi News | Floods also increase the risk of waterborne diseases | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुरामुळे वाढला जलजन्‍य आजारांचाही धोका

महापालिकेच्‍यावतीने रुग्‍णालये व नागरी आरोग्‍य केंद्रांमध्‍ये डॉक्‍सीसायक्‍लीन गोळया मोफत उपलब्‍ध ...

अतिधोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला; रहिवाशाच्या मृत्यू  - Marathi News | The slab of a dangerous building collapsed; The death of the resident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिधोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला; रहिवाशाच्या मृत्यू 

क्रांती डिपार्टमेंट रस्त्यामागे ही घटना घडली असून घरात आई आणि मुलगा राहत होते. ...

प्रगती महाविद्यालयात रंगली निवडणूकीची कार्यशाळा - Marathi News | Election Workshop at Pragati College | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रगती महाविद्यालयात रंगली निवडणूकीची कार्यशाळा

डोंबिवली येथील प्रगती महाविद्यालयामध्ये निवडणूकीची कार्यशाळा भरवण्यात आली होती. ...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मिळणार प्रत्येकी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत - Marathi News | The flood victims affected by the rains will receive financial assistance of Rs. 15,000 each | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मिळणार प्रत्येकी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत

अतिवृष्टीमुळे कल्याण ग्रामीण मतदार संघातील संपूर्ण दिवा व आयरे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसल्यामुळे जवळपास दिवा विभागात ३० ते ३५ हजार चाळीतील घरे तसेच दुकाने व इमारतींमध्ये पाणी शिरले होते. ...