मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Doctor, Latest Marathi News
बॉम्बे रुग्णालयात 2 नवे रुग्ण आढळले आहेत आणि हे दोघेही येथील डॉक्टर आहेत. यामुळे या रुग्णालयातील कोरोनाबाधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या 12वर पोहोचली आहे. जसलोक रुग्णालयात 21 नवे रुग्ण समोर आले आहेत. यासर्व रुग्णालयातील नर्स आहेत. ...
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी देशातील लॉकडाऊनचा कालावधी 9 मेपर्यंत वाढवला आहे. इटलीतही मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. तेथे आतापर्यंत 23,227 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ...
संदिग्ध रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली. ...
कोरोना रूग्णांचा मृत्यू टाळण्यासाठी महापालिकेच्यावतीने तज्ज्ञ डॅाक्टरांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सची तयार करण्यात आला आहे. ...
पहिल्या दिवसापासूनच डॉक्टरांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचे योग्यप्रकारे प्रशिक्षण आणि सर्वप्रकारची दक्षता.. ...
एसीपींसाठी 'प्लाझ्मा ट्रीटमेंट'चीही परवानगी मिळाली होती, असे समजते. सरकारने कोरोनाबाधित रुग्णांवर ‘प्लाझ्मा ट्रीटमेंट’ करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर लुधियानातील रुग्णालयात त्यांच्यावर या थेरपीने उपचार करण्यात येणार होते. ...
खासगी क्षेत्रातील डॉक्टरांनी सर्वसामान्य रुग्णांवर मोफत उपचार करावेत असे शासनातर्फे आवाहन ...
ससून रुग्णालयामध्ये मृत्युचे प्रमाण अधिक असल्याच्या कारणास्तव अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. ...