पूर्वी महिन्याला ३० ते ३५ प्रसूतीचे रुग्ण येत होते. आता १०० ते १३० रुग्ण येत आहेत. मात्र, पुरेसा स्टाफ अद्यापही नसल्यामुळे कार्यरत असणाºया कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे गैरसमजुतीतून डॉक्टर, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये वादाचे ...
गडचिरोली जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. तसेच बहुतांश नागरिक ग्रामीण भागात राहतात. या नागरिकांना जगामध्ये चालणाºया घडामोडींची फारशी माहिती राहात नाही. जगभरात कोरोना विषाणूचे तांडव सुरू असताना गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव न होऊ देण्यात आरोग ...
महिनाभरापासून येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर विविध साहित्याशिवाय कोरोनाशी लढा देत आहे. आपला जीव धोक्यात घालून ते जनतेला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच इनरव्हील क्लबने त्याची दखल घेतली. त्यांनी लगेच डॉक्टर व आर ...