घरात येणाऱ्या वस्तू, नोटा कशा पद्धतीने हाताळाव्यात, याचे ज्ञान आपल्याला वृत्तपत्रांतून मिळते. जगात, देशात व आपल्या शहरात काय घडामोडी घडत आहेत, त्यासंबंधिची पारखून घेतलेली माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणारे वृत्तपत्र हेच आजघडीस प्रभावी माध्यम आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व चार महिन्यापासून कोरोनायोद्धा म्हणून उत्कृष्ट सेवा बजावलेले डॉ. अजिंक्य अनिल वैद्य (३२) यांचे शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ...
शारदा रुग्णालयातील सुपरिटेंडेंट डॉक्टर आशुतोष निरंजन यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयातील तपासणीनंतर कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या राबिया यांना 16 जुलै रोजी शारदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ...