लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

लम्पीचा प्रकोप, आठ दिवसांतच आठपट वाढ; मुंबईसह १९ जिल्ह्यात पोहोचला - Marathi News | Lumpy's fury, eightfold increase in eight days; Vigilance is needed like Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लम्पीचा प्रकोप, आठ दिवसांतच आठपट वाढ; मुंबईसह १९ जिल्ह्यात पोहोचला

राज्यात सर्वप्रथम ४ ऑगस्टला जळगावात याची लागण झाली. ११ सप्टेंबरपर्यंत रोग अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, नाशिक, अशा १९ जिल्ह्यांत पाेहोचला ...

राज्यातील लम्पी रोखण्यासाठी सरकार अपयशी; पशुवैदयकीय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवस्थापन सेवा संघाचा आरोप - Marathi News | Government failure to prevent lumpy in the state; Charge of Veterinary, Animal Husbandry, Dairy Management Services Union | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील लम्पी रोखण्यासाठी सरकार अपयशी; पशुवैदयकीय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवस्थापन सेवा संघाचा आरोप

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विदयापिठाने औषोधोपचारासंबंधी या रोगावरील निश्चित केलेल्या प्रोटोकोल प्रमाणे औषधांचा व प्रतिकार शक्तीवर्धक औषधांचा साठा केला असता तर आजची गंभीर अवस्था निर्माण झाली नसती. ...

Lumpy Virus: लम्पी वेगाने पसरतोय! राज्यात दहा दिवसांतच १० हजार गुरांना बाधा - Marathi News | Lumpy is spreading fast 10,000 cattle were disturbed in the state within ten days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lumpy Virus: लम्पी वेगाने पसरतोय! राज्यात दहा दिवसांतच १० हजार गुरांना बाधा

काेराेना जसा वेगाने फैलावत हाेता तसाच हा आजार देखील वेगाने गुरांमध्ये फैलावत असल्याचे दिसून येत आहे ...

‘लम्पी’ची व्याप्ती वाढतेय; लसीकरणात अडथळ्यांची शर्यत, पशुसंवर्धन विभागाला मिळाले एक वाहन; आठ प्रतीक्षेत! - Marathi News | The prevalence of 'lumpy' is increasing; Obstacle Race in Vaccination, Department of Animal Husbandry gets a vehicle; Eight waiting! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘लम्पी’ची व्याप्ती वाढतेय; लसीकरणात अडथळ्यांची शर्यत, पशुसंवर्धन विभागाला मिळाले एक वाहन; आठ प्रतीक्षेत!

वाशिम : जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लसीकरणावर भर देण्यात येत आहे. लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाकडे स्वत:चे वाहन ... ...

भटक्या जनावरांनाही मिळणार उपचार; पुणे महापालिका उभारणार प्राण्यांचे हॉस्पिटल - Marathi News | Stray animals will also get treatment Animal Hospital to be set up by Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भटक्या जनावरांनाही मिळणार उपचार; पुणे महापालिका उभारणार प्राण्यांचे हॉस्पिटल

मिशन पॉसिबल संस्थेला या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाचे काम देण्यात येणार ...

चिंता वाढली! जिल्ह्यात लम्पीमुळे ४६ मृत्यू; १००१ पशूंवर उपचार सुरू; १४७६ जनावरांना लागण - Marathi News | 46 deaths due to lumpy in the district; 1001 animals treated; 1476 Infection of animals | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चिंता वाढली! जिल्ह्यात लम्पीमुळे ४६ मृत्यू; १००१ पशूंवर उपचार सुरू; १४७६ जनावरांना लागण

लम्पी या चर्मरोगाने जिल्हाभरात हात-पाय पसरले आहेत. सातही तालुक्यांत लम्पीचा झपाट्याने संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. ...

इथे माणुसकी संपली! धावत्या कारला बांधून कुत्र्याला नेले फरफटत, व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल - Marathi News | A video of a doctor driving a dog tied to a running car is going viral in Rajasthan's Jodhpur | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धावत्या कारला बांधून कुत्र्याला नेले फरफटत, व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

राजस्थानमध्ये एका कुत्र्यासोबत कथितपणे केलेल्या क्रूरतेची घटना समोर आली आहे. ...

विटा येथील डॉक्टरची रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या, शहरात खळबळ - Marathi News | A doctor from Vita committed suicide by hanging himself in the hospital | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विटा येथील डॉक्टरची रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या, शहरात खळबळ

घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीत तपासणीसाठी पाठवून दिला. ...