Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Easy recipe of masalebhat for Diwali celebration : मसालेभात मठ्ठा आणि जिलेबी हे कॉम्बिनेशन म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा मेन्यू ...
Chocolate Dates Mithai Recipe For Diwali: दिवाळीत पाहुण्यांना देण्यासाठी काही वेगळा गोड पदार्थ करायचा असेल तर चॉकलेट- खजूर मिठाई ट्राय करून पाहा..(How to make Chocolate Dates Mithai?) ...
धनत्रयोदशीनिमित्त बहुतांश लोक सोन्या-चांदीची नाणी खरेदी करतात. मंगळवारी धनत्रयोदशीनिमित्त अनेक क्विक कॉमर्स कंपन्यांनी १० मिनिटांत सोन्या-चांदीच्या नाण्यांची डिलिव्हरी करण्याची सुविधा सुरू केली होती. ...