पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, सामान्य पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. आमचे प्राधान्य ग्राहकांना ऊर्जा उपलब्ध करून देणे आहे. ...
Petrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर आज सकाळी जाहीर करण्यात आले. दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ९४.७२ रुपये इतका आहे, तर हैदराबादमध्ये तो १०७.४६ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ...
इंधनजन्य पदार्थांवर लावलेल्या करांपोटी केंद्र सरकारला ४० लाख ४२ हजार ३८८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. यातील सर्वाधिक कर महाराष्ट्रातून गोळा झाला आहे. ...
China Export Curbs Refined Oil: मध्य पूर्वेतील युद्धाच्या भडक्यामुळे चीनने रिफाइंड पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीवर कडक निर्बंध लादले आहेत. यामुळे जागतिक बाजारात इंधनाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर. ...
Petrol Diesel Price Today: देशात सध्या एलपीजी गॅस सिलेंडरची टंचाई आणि दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून येत आहेत. ...