लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
ओटीटी प्लॅटफॉर्मवरही 'धुरंधर'ने तोडला रेकॉर्ड! नेटफ्लिक्सने तब्बल 'इतक्या' कोटींमध्ये खरेदी केला सिनेमा - Marathi News | Dhurandhar broke the record on OTT platforms Netflix bought the film for 252 cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओटीटी प्लॅटफॉर्मवरही 'धुरंधर'ने तोडला रेकॉर्ड! नेटफ्लिक्सने तब्बल 'इतक्या' कोटींमध्ये खरेदी केला सिनेमा

धुरंधर सिनेमासोबत नेटफ्लिक्सने मोठा करार केला असून सिनेमा खरेदी करण्यांसाठी इतक्या कोटींची बोली लावल्याची चर्चा आहे. जाणून घ्या ...

'धुरंधर'नंतर अक्षय खन्नाचा अ‍ॅटिट्युड बदलला! 'दृश्यम ३'च्या लूकसाठी भलतीच डिमांड, फीमध्येही केली वाढ - Marathi News | after dhurandhar akshaye khanna demand screen look changes for drishaym 3 higher fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'नंतर अक्षय खन्नाचा अ‍ॅटिट्युड बदलला! 'दृश्यम ३'च्या लूकसाठी भलतीच डिमांड, फीमध्येही केली वाढ

'धुरंधर'नंतर अक्षय खन्नाचा अॅटिट्युड वाढला असल्याचं बोललं जात आहे. अक्षय खन्नाने 'दृश्यम ३'साठी काही अटी ठेवत फीदेखील वाढवली आहे.  ...

'धुरंधर' सिनेमाने 'कांतारा चाप्टर १'चा रेकॉर्ड मोडला! १८ दिवसांत जगभरात केली 'इतक्या' कोटींची कमाई - Marathi News | Dhurandhar movie breaks Kantara Chapter 1 record It earned 1000 cr in 18 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' सिनेमाने 'कांतारा चाप्टर १'चा रेकॉर्ड मोडला! १८ दिवसांत जगभरात केली 'इतक्या' कोटींची कमाई

२०२५ चा सिनेसृष्टीतील धुरंधर सिनेमा म्हणून रणवीरच्या सिनेमाकडे पाहिलं जातंय. या सिनेमाने छावा आणि कांताराचा रेकॉर्ड मोडला आहे ...

'धुरंधर'च्या पार्ट २बद्दल मोठी अपडेट; अभिनेता म्हणाला-"५० पट जास्त असणार ॲक्शन आणि मिस्ट्री" - Marathi News | Big update about 'Dhurandhar' part 2; Actor said - "There will be 50 times more action and mystery" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'च्या पार्ट २बद्दल मोठी अपडेट; अभिनेता म्हणाला-"५० पट जास्त असणार ॲक्शन आणि मिस्ट्री"

Dhurandhar' part 2 : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट २०२५ मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडीत काढल्यानंतर आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा रंगू लागली आहे. ...

रणवीर सिंगनं आता फरहान अख्तरचा 'डॉन ३' सोडला? धुरंधर'च्या यशानंतर घेतला मोठा निर्णय! - Marathi News | Ranveer Singh quits Don 3 After Dhurandhar Success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगनं आता फरहान अख्तरचा 'डॉन ३' सोडला? धुरंधर'च्या यशानंतर घेतला मोठा निर्णय!

Ranveer Singh Quits Don 3:  'धुरंधर'नंतर चाहत्यांना रणवीरच्या आगामी 'डॉन ३'बद्दल उत्सुकता होती. ...

Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की... - Marathi News | dhurandhar ranveer singh granfather was live in pakistan karachi shifted to mumbai after partition | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...

तुम्हाला रणवीरचं पाकिस्तानी कनेक्शन माहितीये का? रणवीरचे पूर्वज पाकिस्तानात राहायचे. ...

'धुरंधर'चा उजैर बलोच 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला करतोय डेट? अभिनेत्याचे रोमँटिक फोटो समोर - Marathi News | dhurandhar movie uzair baloch actor danish pandor is dating bollywood actress ahana kumara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'चा उजैर बलोच 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला करतोय डेट? अभिनेत्याचे रोमँटिक फोटो समोर

दानिशचा वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवशी बॉलिवूड अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. या पोस्टमुळे ते दोघे डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.  ...

'धुरंधर'मधल्या FA9LA गाण्यावर शिल्पा शेट्टीने लावले ठुमके, म्हणाली- "अक्षय खन्ना तू..." - Marathi News | shilpa shetty dance on dhurandhar viral FA9LA song praises akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'मधल्या FA9LA गाण्यावर शिल्पा शेट्टीने लावले ठुमके, म्हणाली- "अक्षय खन्ना तू..."

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही 'धुरंधर'मधील या गाण्याची भुरळ पडली आहे. शिल्पा शेट्टीने या गाण्यावर ठुमके लावले आहेत.  ...