लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
मोठी बातमी! 'धुरंधर' फेम अभिनेत्याला अटक; घरकाम करणाऱ्या महिलेचे १० वर्षे लैंगिक शोषण केल्याचा आरोप - Marathi News | Big news! 'Dhurandhar' fame actor Nadeem Khan arrested; accused of sexually abusing a housemaid for 10 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठी बातमी! 'धुरंधर' फेम अभिनेत्याला अटक; घरकाम करणाऱ्या महिलेचे १० वर्षे लैंगिक शोषण केल्याचा आरोप

Actor Nadeem Khan Malvani Police Rape Case: 'धुरंधर' मधील अभिनेता नदीम खानला मालवणी पोलिसांकडून अटक; पोलीस कोठडीत रवानगी. ...

'धुरंधर'नंतर 'हा' भारतीय सिनेमा अचानक पाकिस्तानात गाजतोय, तुम्ही पाहिलाय? - Marathi News | after dhurandhar haq movie trending in pakistan yami gautam emran hashmi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'नंतर 'हा' भारतीय सिनेमा अचानक पाकिस्तानात गाजतोय, तुम्ही पाहिलाय?

धुरंधर सिनेमानंतर आणखी एक सिनेमा पाकिस्तानात चांगलाच गाजतोय. इतकंच नव्हे पाकिस्तानी कलाकारांनी सिनेमा पाहून कलाकारांचं कौतुक केलं आहे ...

२० वर्षांनी मोठ्या रणवीरसोबत ऑनस्क्रिन रोमान्स; वयातील अंतरामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर साराचं सडेतोड उत्तर, म्हणाली... - Marathi News | sara arjun break silence on age gap with ranveer singh in dhurandhar movie says  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२० वर्षांनी मोठ्या रणवीरसोबत ऑनस्क्रिन रोमान्स; वयातील अंतरामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर साराचं सडेतोड उत्तर, म्हणाली...

20 वर्षांनी मोठ्या रणवीरसोबत ऑनस्क्रिन रोमान्स; ट्रोल होताच सारा अर्जुन म्हणाली.. ...

रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'मध्ये विकी कौशलची एन्ट्री, पुन्हा दिसणार लष्कर अधिकाऱ्याच्या भूमिकेत - Marathi News | dhurandhar 2 vicky kaushal to play important role in ranveer singh movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'मध्ये विकी कौशलची एन्ट्री, पुन्हा दिसणार लष्कर अधिकाऱ्याच्या भूमिकेत

'धुरंधर २'बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रणवीर सिंगच्या या सिनेमात बॉलिवूड अभिनेता विकी कौशलची एन्ट्री होणार आहे.  ...

'धुरंधर'च्या दुसऱ्या पार्टचं टायटल काय असणार माहितीये का? सेन्सॉर बोर्डाने दिलं 'ए' सर्टिफिकेट - Marathi News | dhurandhar 2 title will be dhurandhar the revenge censor board gave a certificate movie directed by aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'च्या दुसऱ्या पार्टचं टायटल काय असणार माहितीये का? सेन्सॉर बोर्डाने दिलं 'ए' सर्टिफिकेट

'धुरंधर'चा पुढच्या पार्टची उत्सुकता, सिनेमाचं नाव आलं समोर ...

'धुरंधर'चा धुमाकूळ! आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी; अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'चा रेकॉर्ड धोक्यात? - Marathi News | Dhurandhar Dominates Box Office In Its Seventh Week | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'चा धुमाकूळ! आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी; अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'चा रेकॉर्ड धोक्यात?

येत्या काळात चित्रपटाची कमाई आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. ...

'बॉर्डर २' सोबत 'धुरंधर २'चा धमाका! चित्रपटगृहात प्रेक्षकांना मिळेल सरप्राईज, निर्मात्यांचा मास्टरस्ट्रोक - Marathi News | Dhurandhar 2 Teaser To Be Released With Border 2 In Theatres | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर २' सोबत 'धुरंधर २' चा धमाका! चित्रपटगृहात प्रेक्षकांना मिळणार मोठं सरप्राईज

आदित्य धर यांचा 'मास्टरस्ट्रोक', 'धुरंधर २' ची झलक पाहायला मिळणार मोठ्या पडद्यावर ...

रणवीर सिंगचा 'धुरंधर- पार्ट २' सिनेमा १९ मार्चला रिलीज होणार नाही? दिग्दर्शक आदित्य धरने मौन सोडलं, म्हणाला... - Marathi News | Ranveer Singh Dhurandhar Part 2 release date postponed Director Aditya Dhar breaks silence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगचा 'धुरंधर- पार्ट २' सिनेमा १९ मार्चला रिलीज होणार नाही? दिग्दर्शक आदित्य धरने मौन सोडलं, म्हणाला...

रणवीर सिंगचा बहुचर्चित धुरंधर पार्ट २ ठरलेल्या तारखेला अर्थात १९ मार्च २०२६ ला रिलीज होणार नाही, अशी चर्चा आहे. यावर आदित्य धरने मौन सोडलंय. ...