लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
अवकाळी पावसाचा तडाखा! तुळजाभवानी मंदिर परिसरात पाणीच पाणी - Marathi News | Water is water in Tuljabhavani temple, water from outside entered the temple area due to heavy rain | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अवकाळी पावसाचा तडाखा! तुळजाभवानी मंदिर परिसरात पाणीच पाणी

धाराशिव जिल्ह्यात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. ...

धाराशिवच्या धरणसाठ्यात ठणठणाट! बहुतांश प्रकल्पात पाणीसाठा शून्यावर  - Marathi News | Dam Water: Dharashiva's dam reservoir is broken! In most of the projects, the dam stock is at zero | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धाराशिवच्या धरणसाठ्यात ठणठणाट! बहुतांश प्रकल्पात पाणीसाठा शून्यावर 

धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे.. ...

यात्रेत आतषबाजी सुरू असताना पडली ठिणगी; २६ यात्रेकरू जखमी, ९ जणांची प्रकृती गंभीर - Marathi News | During the yatra, a spark fell while the fireworks were going on, 26 pilgrims were injured, 9 were in critical condition | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :यात्रेत आतषबाजी सुरू असताना पडली ठिणगी; २६ यात्रेकरू जखमी, ९ जणांची प्रकृती गंभीर

काहीजण चेंगराचेंगरीमुळे तर काहीजण आगीमुळे जखमी झाले आहेत. ...

सरकारी जमिनीवर विमा भरून सरकारलाच ३ कोटींना गंडविले; २४ सीएससी चालकांवर गुन्हा - Marathi News | 3 crores defrauded the government by paying insurance on government land; 24 Crime against CSC drivers | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सरकारी जमिनीवर विमा भरून सरकारलाच ३ कोटींना गंडविले; २४ सीएससी चालकांवर गुन्हा

खरीप हंगाम २०२३ मध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ १ रुपयात विमा भरण्याची सुविधा दिली होती. ...

शिवसेनेमुळे 'धाराशिव' झाले; पण २८ वर्षात प्रथमच 'धनुष्यबाण' चिन्हाशिवाय निवडणूक - Marathi News | Shivsena became 'Dharashiv to osmanabad'; But for the first time in 28 years, an Loksabha election without the 'Dhanushyaban' symbol with omraje nimbalkar vs archana patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेमुळे 'धाराशिव' झाले; पण २८ वर्षात प्रथमच 'धनुष्यबाण' चिन्हाशिवाय निवडणूक

ताई माई अक्का, कोण आला रे कोण आला... येऊन येऊन येणार कोण... अशा घोषणांनी निवडणुक काळात मतदारसंघ दणाणून जायचा. ...

धाराशिवमध्ये भाऊबंदकीचा दूसरा अध्याय; भावाभावानंतर आता दीर-भावजय आमनेसामने - Marathi News | Second chapter of brotherhood rivalry, after brother-brother in Dharashiv now sister -in-law abd brother-in-law face off | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये भाऊबंदकीचा दूसरा अध्याय; भावाभावानंतर आता दीर-भावजय आमनेसामने

अर्चना पाटील या मागील टर्ममध्ये जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राहिलेल्या आहेत. राजकीय क्षेत्रात त्यांचा वावर असल्याने उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक यंदाही रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. ...

धाराशिवमध्ये महायुतीकडून 'अर्चना पाटील'; पती भाजपा आमदार, पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार - Marathi News | Dharashiv decided candidate; Husband BJP MLA, wife NCP candidate archana patil name declare by sunil tatkare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धाराशिवमध्ये महायुतीकडून 'अर्चना पाटील'; पती भाजपा आमदार, पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे.  ...

धाराशिव लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार ठरला; अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार! - Marathi News | Dharashiv became the Mahayuti's candidate for the Lok Sabha; Archana Patil will fight from NCP! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार ठरला; अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार!

गेल्या पंधरा दिवसापासून महायुतीच्या जागा वाटपात धाराशिव लोकसभेचा मतदारसंघावर शिवसेना भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाने आपला दावा सांगितला होता. ...