लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
पिक विम्यासाठी शेतकऱ्यांनी सहा दिवसांपूर्वी भरली स्लिप; बँकेकडे पैशाचा नाही पत्ता ! - Marathi News | Farmers filled slips six days ago for crop insurance; Banker's address no money! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पिक विम्यासाठी शेतकऱ्यांनी सहा दिवसांपूर्वी भरली स्लिप; बँकेकडे पैशाचा नाही पत्ता !

अनेक शेतकरी बँकेत खेटे मारून बेजार  ...

जलसंधारणातून कोरेगाव बनले पाणीदार; लोकसहभागातून केली ५० लाखांची कामे  - Marathi News | Water conservation made Koregaon full of water; 50 lakhs works done through public participation | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :जलसंधारणातून कोरेगाव बनले पाणीदार; लोकसहभागातून केली ५० लाखांची कामे 

कामे लोकसहभागातून केल्याने येथे पावसाळ्यातील पाणी टिकवून ठेवण्यात गावकऱ्यांना यश आले आहे़ ...

तुळजाभवानीचा खजिना संशयाच्या भोवऱ्यात! ७१ ऐतिहासिक नाणी गायब झाल्याचा संशय - Marathi News |  Tulajabhani treasure hooda suspected! 71 Suspects of missing historical coins | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानीचा खजिना संशयाच्या भोवऱ्यात! ७१ ऐतिहासिक नाणी गायब झाल्याचा संशय

महाराष्टÑाची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा मौल्यवान खजिना पुन्हा संशयाच्या फेºयात आला आहे. खजिना हस्तांतरण करताना दिलेल्या चार्ज पट्टीमध्ये दुर्मिळ व ऐतिहासिक ७१ नाण्यांचा उल्लेखच नसल्याने ही नाणी गेली कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील ७१ मौल्यवान नाणी गायब ? - Marathi News | 71 precious coins missing from goddess treasury of Tulajbhavani? | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील ७१ मौल्यवान नाणी गायब ?

हस्तांतरण करताना नाण्यांचा चार्ज पट्टीमध्ये कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे सदरील नाणे गेले कुठे? ...

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची सहा महिन्याच्या मुलासह आत्महत्या - Marathi News | women's suicide with son at Umarga | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची सहा महिन्याच्या मुलासह आत्महत्या

पैैशाची मागणी पूर्ण न झाल्यामुळे अनेकवेळा पूजाला उपाशीपोटीही ठेवले. ...

पैशाच्या व्यवहारातून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत तिघांना पळवून नेण्याचा प्रयत्न - Marathi News | three persons kidnapping attempt by threatening in osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पैशाच्या व्यवहारातून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत तिघांना पळवून नेण्याचा प्रयत्न

पीडितांनी आरडाओरड केल्याने आरोपींनी या तिघांनाही सोडून पळ काढला. ...

पारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेस मारहाण करत दोन लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | robbery at Para; Two lakhs stolen have been assaulted by the woman | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेस मारहाण करत दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

चोरट्यांनी महिलेस लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ...

‘एसटी’च्या उस्मानाबाद विभागाने वर्षभरात जमवला पावणेदोनशे कोटींचा गल्ला ! - Marathi News | Osmanabad division of ST has accumulated over a year! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘एसटी’च्या उस्मानाबाद विभागाने वर्षभरात जमवला पावणेदोनशे कोटींचा गल्ला !

तब्बल सहा कोटी किलोमीटर केला प्रवास ...