लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
CoronaVirus : पोलीस पाहताच वस्तऱ्यासह नाव्हीदादाने ठोकली धूम; ग्राहकही पळाले - Marathi News | CoronaVirus: Barber runs away with blade while police watch; Customers also fled | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :CoronaVirus : पोलीस पाहताच वस्तऱ्यासह नाव्हीदादाने ठोकली धूम; ग्राहकही पळाले

बंदी असतानाही एका वस्तीवर खुल्या जागेत थाटले होते दुकान... ...

ग्रामपंचायती, कक्ष बंद ठेवणे भोवले; ग्रामसेवकांसह शिक्षकांना नोटीस ! - Marathi News | Gram Panchayat n special room closes; Notice to teachers including gramsewak! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :ग्रामपंचायती, कक्ष बंद ठेवणे भोवले; ग्रामसेवकांसह शिक्षकांना नोटीस !

ग्रामीण भागात शहरातील नागरिक परातल्याने गर्दी ...

दोन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह तलावात सापडला - Marathi News | The body of the missing youth was found in the lake for two days | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दोन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह तलावात सापडला

दोन दिवसांपासून तरुण बेपत्ता होता ...

Corona Virus in Osmanabad : इच्छा तिथे मार्ग; सलून बंद करावे लागल्याने उदरनिर्वाहासाठी सुरू केली भाजीपाला विक्री - Marathi News | Corona Virus in Osmanabad: there is will there is way; Due to the closure of the salon, vegetable sales have begun for subsistence | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Corona Virus in Osmanabad : इच्छा तिथे मार्ग; सलून बंद करावे लागल्याने उदरनिर्वाहासाठी सुरू केली भाजीपाला विक्री

कोरोनामुळे सलून व्यवसायाला खीळ ...

coronavirus : गुढीवर कोरोनाची वक्र दृष्टी; शंभो महादेव मंदिरातील शेकडो वर्षांची परंपरा खंडित - Marathi News | coronavirus: Gudhipadwa not celebrated in Shanbho Mahadev Mandir of Lohara | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :coronavirus : गुढीवर कोरोनाची वक्र दृष्टी; शंभो महादेव मंदिरातील शेकडो वर्षांची परंपरा खंडित

शंभो महादेवाच्या मंदीराला ही संचारबंदी लागू झाल्यापासुन कुलूप लावण्यात आले आहे.  ...

तुळजापूरला अवकाळीने झोडपले;काढणीला आलेल्या पिकाचे मोठे नुकसान - Marathi News | Tuljapur suffered pre mansoon rain; major damage to crop | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूरला अवकाळीने झोडपले;काढणीला आलेल्या पिकाचे मोठे नुकसान

ज्वारीसह गव्हाचे मोठे नुकसान ...

Coronavirus : उस्मानाबाद पालिकेचा पुढाकार, नागरिकांना घरपोच मिळेल किराणा, फळे अन भाजीपाला - Marathi News | Coronavirus: Osmanabad municipality initiative, citizens will get home groceries, fruits and vegetables | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Coronavirus : उस्मानाबाद पालिकेचा पुढाकार, नागरिकांना घरपोच मिळेल किराणा, फळे अन भाजीपाला

नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी पुढाकार घेऊन, वस्तू घरपोच देणारी यंत्रणा अवघ्या दोन दिवसांत उभी केली. ...

coronavirus : संकटकाळात उस्मानाबादचे आमदार आले धावून; एक महिन्याचे वेतन देणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस - Marathi News | coronavirus: Osmanabad MLA arrives in crisis; will donate Chief Minister's Assistance Fund for one month's salary | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :coronavirus : संकटकाळात उस्मानाबादचे आमदार आले धावून; एक महिन्याचे वेतन देणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस

गंभीर स्थितीत सर्वांनी योगदान देण्याचे केले आवाहन ...