लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
Dhananjay Munde : '‘ईडी’पेक्षा आमच्या शेतकऱ्यांच्या खिशातील बिडीची किंमत जास्त', धनंजय मुंडेंचा टाेला - Marathi News | Bidis in our farmers' pockets are more expensive than 'ED', says Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'‘ईडी’पेक्षा आमच्या शेतकऱ्यांच्या खिशातील बिडीची किंमत जास्त', धनंजय मुंडेंचा टाेला

Dhananjay Munde : केंद्रातील भाजपा सरकारकडून सध्या शासकीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. आमच्या शेतकर्यांच्या खिशातील बिडीची किंमत केंद्र सरकारच्या ‘ईडी’पेक्षा जास्त आहे, असा उपराेधिक टाेला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे या ...

Dhananjay Munde: 'राज्यपालांना महापुरुष नकोय, राष्ट्रगीतही नकोय'; धनंजय मुंडेंचे टीकास्त्र - Marathi News | Dhananjay Munde | Bhagat singh Koshyari | Dhananjay Munde Statement on Governor Bhagat Singh Koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राज्यपालांना महापुरुष नकोय, राष्ट्रगीतही नकोय'; धनंजय मुंडेंचे टीकास्त्र

Dhananjay Munde: 'देशात आतापर्यंतच्या कुठल्याही राज्यपालाने असे कृत्य केले नसेल.' ...

राज्यपालांचे वक्तव्य सहनशक्तीच्या पलीकडचे,याचे परिणाम होणार; धनंजय मुंडेंचा इशारा - Marathi News | Governor's statement on Shivaji Maharaj is beyond endurance, it will have consequences; Dhananjay Munde warns | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राज्यपालांचे वक्तव्य सहनशक्तीच्या पलीकडचे,याचे परिणाम होणार; धनंजय मुंडेंचा इशारा

Dhananjay Munde: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अभद्र शब्द महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील, जगातील कोणीही सहन करू शकणार नाही. हे सहनशक्तीच्या पलीकडचे आहे. ...

'देवळाची दारे बंद होतील,असे संकट पुन्हा येऊ नये'; धनंजय मुंडेंचे प्रभू वैद्यनाथास साकडे - Marathi News | 'Crisis should not happen again, as the doors of the temple will be closed'; Dhananjay Munde's Lord Vaidyanathas Sakade | Latest beed News at Lokmat.com

बीड :'देवळाची दारे बंद होतील,असे संकट पुन्हा येऊ नये'; धनंजय मुंडेंचे प्रभू वैद्यनाथास साकडे

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सहकुटुंब घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन ...

वडिलांचा मारहाणीत मृत्यू; आरोपींच्या अटकेसाठी मुलींनी अडविली पालकमंत्र्यांची गाडी - Marathi News | Father beaten to death in vadvani; daughters stops Guardian Minister Dhananjay Munde's | Latest beed News at Lokmat.com

बीड :वडिलांचा मारहाणीत मृत्यू; आरोपींच्या अटकेसाठी मुलींनी अडविली पालकमंत्र्यांची गाडी

पोलिस योग्य कारवाई करत नसल्याचा आरोप करत मयत व्यक्तीच्या मुलींनी धनंजय मुंडे यांची गाडी अडवली आणि आरोपींच्या अटकेची मागणी केली. ...

धनंजय मुंडेंनी भाचीच्या लग्नात धरला ठेका, 'अपनी तो जैसे तैसे' गाण्यावर थिरकताना दिसले धनुभाऊ - Marathi News | Dhananjay Munde News| Dhananjay Munde dance in niece's wedding, video goes viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंनी धरला ठेका, 'अपनी तो जैसे तैसे' गाण्यावर थिरकताना दिसले धनुभाऊ

तीन दिवसांपूर्वी पार पडलेल्या विवाहसोहळ्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे राजकीय वैर विसरुन एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. इतरवेळी एकमेकांवर आरोप करणारे बहिण-भाऊ यावेळी राजकारण विसरुन मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले. ...

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे गावातील पारावर बसून पंगतीत जेवतात तेव्हा... - Marathi News | Social Justice Minister Dhananjay Munde sits on floor and eat with villagers | Latest beed News at Lokmat.com

बीड :सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे गावातील पारावर बसून पंगतीत जेवतात तेव्हा...

'मी कितीही मोठा झालो तरी इथल्या माणसांमध्ये सदैव वावरता यावे व कायम जमिनीवरच पाय राहावेत.' ...

२८ दिवस पाण्याविना, मागासवर्गीयांची अवहेलना; भाजपा आमदार राम सातपुते संतापले - Marathi News | 28 days without water, neglect of backward classes; BJP MLA Ram Satpute got angry on Mahavikas aghadi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२८ दिवस पाण्याविना, मागासवर्गीयांची अवहेलना; भाजपा आमदार राम सातपुते संतापले

वंचित घटकाच्या कल्याणासाठी उभारलेली बार्टी संस्थाही लाभ देण्यासाठी सावकारसारखं वागते, बील काढण्यासाठी तुम्हाला पार्ट्या द्यावा लागतात. या संस्था म्हणजे आपल्या जहागिऱ्या नाहीत याचे भान ठेवा अशा शब्दात आमदार राम सातपुतेंनी सरकारला फटकारलं आहे. ...