Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: हे सर्वेक्षण 20 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. सर्वेक्षणाचे सॅम्पल साइज 54555 एवढे ठेवण्यात आले होते... ...
Exit Poll Maharashtra: मतदान संपताच सुमारे १०-१२ कंपन्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले होते. परंतू, अॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल आला नव्हता. यामध्ये काय अंदाज लावण्यात आले आहेत, चला पाहुया... ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Election Result Prediction: महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी २८८ पैकी १४५ जागा जिंकणे महत्वाचे आहे. २३ नोव्हेंबरला दुपारी दीड वाजल्यानंतर आकडे फिरणार... महाराष्ट्रात काय होणार? ज्योतिषाचार्यांचे मोठे भाकीत... ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: एक्झिट पोलच्या अंदाजावर देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे भाष्य करत सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...