लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मुख्यमंत्र्यांचे संकेत; तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? - Marathi News | Chief Minister's hint; Local body elections in three months? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांचे संकेत; तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका?

प्रत्येक बूथवर दीडशे कार्यकर्त्यांच्या नोंदणीचे ‘टार्गेट’ : पदाधिकारी, नेत्यांनी भाषणवीर होण्यापेक्षा कार्यवीर व्हावे ...

मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; विखे पाटील, महाजन, पंकजा यांना धक्का - Marathi News | The much awaited portfolio allocation of the Maharashtra state cabinet was announced on Saturday night | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; विखे पाटील, महाजन, पंकजा यांना धक्का

फडणवीस यांच्याकडे गृह, ऊर्जा, जीएडी ...

शालेय गणवेशांसाठी थेट कापड खरेदी आता बंद; आधीचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी बदलला - Marathi News | Direct purchase of cloth for school uniforms now closed CM Fadnavis changes earlier decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शालेय गणवेशांसाठी थेट कापड खरेदी आता बंद; आधीचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी बदलला

माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली ...

शहरी नक्षलवाद कायद्याबाबत सर्व संघटनांची मते ऐकून घेणार; मुंबईत अवैधरीत्या राहणाऱ्या बांग्लादेशींना शोधणार - Marathi News | Will listen to the views of all organizations regarding the Urban Naxalism Act says cm devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहरी नक्षलवाद कायद्याबाबत सर्व संघटनांची मते ऐकून घेणार; मुंबईत अवैधरीत्या राहणाऱ्या बांग्लादेशींना शोधणार

संयुक्त चिकित्सा समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही ...

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार; संतुलित विकास करणार : मुख्यमंत्री - Marathi News | will provide loan waiver to farmers ensure balanced development says CM Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार; संतुलित विकास करणार : मुख्यमंत्री

विदर्भ, मराठवाडा, कोकणसह राज्याचा संतुलित विकास आपले सरकार करेल. ...

सखोल तपास करा, सूत्रधाराला पकडा; शरद पवार यांची मस्साजोगप्रकरणी मागणी - Marathi News | Conduct a thorough investigation arrest the mastermind Sharad Pawar demand in the Massajog case | Latest beed News at Lokmat.com

बीड :सखोल तपास करा, सूत्रधाराला पकडा; शरद पवार यांची मस्साजोगप्रकरणी मागणी

बीड, परभणीत पीडितांच्या कुटुंबियांना दिली भेट ...

पीक विमा घोटाळा; उच्चस्तरीय चौकशी मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा - Marathi News | Crop insurance scam Chief Minister Fadnavis announces high level inquiry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीक विमा घोटाळा; उच्चस्तरीय चौकशी मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील पीक विमा घोटाळ्याचे प्रकरण विधानसभेत उचलले. ...

तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत  - Marathi News | Local body elections in three months? Chief Minister hints | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत 

Local Body Elections: गत पावणेतीन वर्षांपासून राज्यातील अनेक निवडणुका रखडल्या असून, राजकीय पक्षांना २२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणीची प्रतीक्षा आहे. ...