लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मोठी बातमी: 'देवेंद्र 3.0' चं खातेवाटप जाहीर; गृह, अर्थ, महसूल, नगरविकास कुणाकडे? वाचा संपूर्ण यादी - Marathi News | Maharashtra Portfolio Allocation : 'Devendra 3.0' portfolio allocation announced; Home, Finance, Revenue, Urban Development to whom? Read the complete list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: 'देवेंद्र 3.0' चं खातेवाटप जाहीर; गृह, अर्थ, महसूल, नगरविकास कुणाकडे? वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Portfolio Allocation News: विधिमंडळाचं हिवाळी आधिवेशन आटोपल्यानंतर आज रात्री राज्य सरकारमधील नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं आहे. ...

Maharashtra Cabinet: खातेवाटप कधी जाहीर होणार?; देवेंद्र फडणवीसांनी सांगून टाकली तारीख - Marathi News | When will the portfolio allocation be announced?; CM Devendra Fadnavis announced the date | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Cabinet: खातेवाटप कधी जाहीर होणार?; देवेंद्र फडणवीसांनी सांगून टाकली तारीख

मंत्रिमंडळ विस्तारानंतर सगळ्यांचे लक्ष खातेवाटपाकडे आहे. अधिवेशनापूर्वी खातेवाटप होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, पण अधिवेशन संपले तरी याबद्दल काहीही निर्णय झाला नाही.  ...

नाना पटोले म्हणाले, "सरसकट कर्जमाफीची घोषणा करा"; मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिवेशन संपताना काय दिले उत्तर? - Marathi News | Will there be a blanket loan waiver for farmers? Devendra Fadnavis gave the answer at the end of the session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोले म्हणाले, "सरसकट कर्जमाफीची घोषणा करा"; मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिवेशन संपताना काय दिले उत्तर?

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजले. अधिवेशन संपताना विरोधकांकडून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा मांडण्यात आला होता. त्यालाही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.  ...

दहा लाखांची मदत नको, माझा मुलगा परत आणून द्या! सोमनाथच्या आईने फोडला टाहो... - Marathi News | Don't ask for help worth 10 lakhs, bring my son back! Somnath Suryawanshi's mother breaks the silence... | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दहा लाखांची मदत नको, माझा मुलगा परत आणून द्या! सोमनाथच्या आईने फोडला टाहो...

माझ्या मुलाच्या बाबतीत जाणून बुजून आजाराचे कारण पुढे केले जात असल्याचा आरोप सोमनाथ याच्या आईने केला ...

"जगावं की मरावं, की जावं हे राज्य सोडून? पीओकेमध्ये नेऊन सोडण्याची सोय करा"; सुरेश धस विधानसभेत कडाडले - Marathi News | "Should I live or die, or leave this state?"; Suresh Dhas vehemently argued in the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जगावं की मरावं, की जावं हे राज्य सोडून? पीओकेमध्ये नेऊन सोडण्याची सोय करा"; सुरेश धस विधानसभेत कडाडले

Suresh Dhas News : भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पीक विमा घोटाळ्याकडे सरकारचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या नावावर दुसऱ्याच लोकांनी पैसे लाटल्याचे सांगत शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं, असा रोकडा सवाल सरकारला केला.  ...

फर्लो, पॅरोलवर बाहेर पडलेल्या कैद्यांवर राहणार डिजिटल वॉच, कारागृहे व सुधारसेवा विधेयक मंजूर - Marathi News | Prisons and Correctional Services Bill passed, digital watch will be placed on prisoners released on furlough and parole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फर्लो, पॅरोलवर बाहेर पडलेल्या कैद्यांवर राहणार डिजिटल वॉच, कारागृहे व सुधारसेवा विधेयक मंजूर

फर्लो व पॅरोलवर बाहेर आल्यानंतर बरेचदा कैदी फरार होता व त्यांच्या शोधासाठी शासकीय यंत्रणेची धावपळ होते. असे प्रकार टाळण्यासाठी आता अशा कैद्यांवर डिजिटल वॉच ठेवण्यात येणार आहे. ...

महाराष्ट्राची निवडणूक अन् नेपाळच्या काठमांडूत बैठक; समोर आला धक्कादायक खुलासा  - Marathi News | Maharashtra elections and meeting in Kathmandu, Nepal; Shocking revelations come to light after Devendra Fadnavis, Sanjay Raut Target BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राची निवडणूक अन् नेपाळच्या काठमांडूत बैठक; समोर आला धक्कादायक खुलासा 

जर महायुती पराभूत झाली नाही तर पुढील नियोजन काय करावे याचेही निर्देश या बैठकीत माओवाद्यांना देण्यात आले. ...

राहुल गांधी यांच्या भारत जोडोत सामील अर्बन नक्षली संघटना कोणत्या?; नाना पटोलेंची विचारणा - Marathi News | which urban naxalite organizations are involved in rahul gandhi bharat jodo nana patole letter to cm devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधी यांच्या भारत जोडोत सामील अर्बन नक्षली संघटना कोणत्या?; नाना पटोलेंची विचारणा

या संघटनांना अर्बन नक्षलवादी संबोधणे ही बाब अत्यंत चुकीची आहे. तथापि, ज्यांना अर्बन नक्षलवादी संबोधले, त्या संघटना व प्रमुखांची यादी मला द्यावी, अशी विनंती नाना पटोले यांनी केली आहे. ...