लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ‘संगीत मानापमान‘ चित्रपटाचा भव्य दिव्य ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | sangeet manapmaan movie trailer launch at the presence of chief minister Devendra Fadnavis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ‘संगीत मानापमान‘ चित्रपटाचा भव्य दिव्य ट्रेलर प्रदर्शित

कथा शौर्याची, प्रेमाची, ईर्षेची, मानापमानाची, जिओ स्टुडिओज् सादर करत आहे ‘संगीत मानापमान‘ चा भव्य दिव्य ट्रेलर ...

“राहुल गांधी परभणीत गेले, गृहमंत्री म्हणून तुम्ही बीडला गेलात का”; राऊतांचा फडणवीसांना सवाल - Marathi News | sanjay raut criticizes cm and home minister devendra fadnavis over beed and parbhani issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल गांधी परभणीत गेले, गृहमंत्री म्हणून तुम्ही बीडला गेलात का”; राऊतांचा फडणवीसांना सवाल

Sanjay Raut News: राहुल गांधी परभणीला गेले यामुळे आपले पित्त का खवळले? गृहमंत्री म्हणून तुम्ही परभणीत जायला पाहिजे होते. पण आपल्याला भीती वाटते, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

"माझी बायको गाते पण मी.."; शंकर महादेवन यांनी गाणं गाण्याची विनंती करताच मुख्यमंत्री फडणवीसांचं मजेशीर उत्तर - Marathi News | cm devendra fadnavis funny answer while sangeet manapmaan trailer launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी बायको गाते पण मी.."; शंकर महादेवन यांनी गाणं गाण्याची विनंती करताच मुख्यमंत्री फडणवीसांचं मजेशीर उत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगीत मानापमानच्या ट्रेलर लाँचच्या वेळी उपस्थिती दर्शवली. त्यावेळी सर्वांनी गाणं गाण्याचा आग्रह करताच फडणवीसांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे. ...

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! डिसेंबरचा हप्ता केला ट्रान्सफर, आजपासून खात्यात पैसे जमा होणार - Marathi News | Good news for Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana December installment transferred, money will be deposited in the account from today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! डिसेंबरचा हप्ता केला ट्रान्सफर, आजपासून खात्यात पैसे जमा होणार

Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता काही दिवसातच मिळणार आहे. ...

Ladki Bahin Yojana : बहिणींना ५ हप्ते, सेविका अजूनही प्रतीक्षेत; लाडक्या बहिणींसाठी राबलेल्या हातांना पैसे कधी मिळणार? - Marathi News | ladki bahin get 5 installments maids still waiting When will the women workers that worked for their beloved ladki bahin yojana get the money? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहिणींना ५ हप्ते, सेविका अजूनही प्रतीक्षेत; लाडक्या बहिणींसाठी राबलेल्या हातांना पैसे कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेसाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, आदींना अर्ज भरण्यासाठी कामाला लावले होते ...

‘वाचवाऽऽ... वाचवाऽऽ... ओरडताच डम्पर अंगावर...! डोळ्यांतून अश्रू गाळत काकांनी सांगितला जीवावर बेतलेला प्रसंग - Marathi News | 'Save me... Save me...' As soon as I shouted, a dumper hit me...! With tears in my eyes, my uncle recounted the incident that threatened my life. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वाचवाऽऽ... वाचवाऽऽ... ओरडताच डम्पर अंगावर...! डोळ्यांतून अश्रू गाळत काकांनी सांगितला जीवावर बेतलेला प्रसंग

अपघातात २ लहान मुलांचा जीव गेला, अवतीभोवती खेळत असलेल्या चिमुरड्यांचा चेहरा वारंवार आठवतोय, अशी नातेवाईकांनी भावना व्यक्त केली ...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घ्यावी, मृतांना २५ लाख, चार एकर जमीन द्या, नातेवाईकांची मागणी - Marathi News | CM Fadnavis should visit give Rs 25 lakh and four acres of land to the deceased, demand relatives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घ्यावी, मृतांना २५ लाख, चार एकर जमीन द्या, नातेवाईकांची मागणी

जखमीचे नातेवाईक व अपघात स्थळी असलेल्या मजुरांनी अचानक पुणे-अहिल्यानगर महामार्गावर सायंकाळच्या सुमारास रास्ता रोको केला ...

भुजबळ अजित पवारांऐवजी देवेंद्र फडणवीसांना भेटले - Marathi News | Chhagan Bhujbal met Devendra Fadnavis instead of Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुजबळ अजित पवारांऐवजी देवेंद्र फडणवीसांना भेटले

पुन्हा भेटणार : भुजबळ; तोडगा काढणार : फडणवीस ...