Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय गदारोळ सुरू असतानाच संजय राऊत यांनी या प्रकरणात नाव घेतले जात असलेल्या वाल्मीक कराड याचा महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. ...
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध पाच खात्यांच्या सचिवांची बैठक बोलावली होती. मात्र अचानक मंत्री धनंजय मुंडेही तिथे पोहोचले. ...
‘पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना’ हा क्रांतिकारक निर्णय घेताना त्यामध्ये निश्चितपणे काही त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना विभागातील अनेक अधिकाऱ्यांचे तसे म्हणणे देखील आहे. ...
भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी प्राजक्ता यांनी रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांची सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना कारवाईबाबत आश्वस्त केले. ...
सुरेश धस यांनी माफी मागणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी (२९ डिसेंबर २०२४) भेट घेतली. ...
एमएडीसीची सहकंपनी असलेली एमआयएल या कंपनीकडे हे या विमानतळाचे संचालन आहे. जीएमआर एअपोर्टस लिमिटेड या हैदराबादच्या कंपनीला या विमानतळाच्या विकासाचे कंत्राट आधीच देण्यात आले आहे. ...