लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मल्लिकार्जुन खरगे- शरद पवारांचा वाद अन् पहाटेचा शपथविधी; षडयंत्र नेमकं रचलं कुणी? - Marathi News | Ajit Pawar Devendra Fadnavis early morning oath-taking ceremony a conspiracy, Chhagan Bhujbal reaction to Dhananjay Munde statement | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मल्लिकार्जुन खरगे- शरद पवारांचा वाद अन् पहाटेचा शपथविधी; षडयंत्र नेमकं रचलं कुणी?

'ज्या ज्या वेळी फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येते, त्या त्या वेळी...'; बावनकुळेंचं विरोधकांबद्दल मोठं विधान - Marathi News | 'Whenever a government comes under the leadership of Fadnavis, that time...'; Bawankule lashes out at the opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ज्या ज्या वेळी फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येते, त्या त्या वेळी...'; बावनकुळेंचं मोठं विधान

Maharashtra News: राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही मुद्द्यांवरून विरोधकांवर टीकेचे बाण डागले.  ...

एकनाथ शिंदेंनी भरत गोगावलेंची पाठराखण करताच सुनील तटकरे म्हणाले, "आम्ही सुसंस्कृत..." - Marathi News | Sunil Tatkare statement on the controversy over the Raigad guardian ministership, Eknath Shinde supported Bharat Gogavale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी भरत गोगावलेंची पाठराखण करताच सुनील तटकरे म्हणाले, "आम्ही सुसंस्कृत..."

आम्हाला यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारणाची दिशा दिली आहे, राष्ट्रीय महामार्गावर उतरून रस्त्यावर टायर जाळणे ही आमची संस्कृती नाही असं तटकरेंनी म्हटलं. ...

अपेक्षा करण्यात वावगं काय?; नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंनी मांडली रोखठोक भूमिका - Marathi News | Is it wrong to expect Eknath Shinde takes a firm stand on the discussion of displeasure over Guardian Minister list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपेक्षा करण्यात वावगं काय?; नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंनी मांडली रोखठोक भूमिका

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री नेमणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यावर लवकरच तोडगा निघेल, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ...

भाजपने आमच्या लोकांचा विचार करायला हवा होता; शिंदेंच्या मंत्र्यांचा हल्लाबोल - Marathi News | BJP should have thought about our people eknath Shinde shiv sena minister gulabrao patil attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपने आमच्या लोकांचा विचार करायला हवा होता; शिंदेंच्या मंत्र्यांचा हल्लाबोल

गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिवसेनेच्या वतीने खदखद बोलून दाखवली. ...

"एकनाथ शिंदेंची गरज संपली, त्यांना संपवून नवा 'उदय' पुढे येणार"; वडेट्टीवारांचा मोठा दावा - Marathi News | Vijay Wadettiwar criticized that the need for Eknath Shinde in the Mahayuti government has ended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदेंची गरज संपली, त्यांना संपवून नवा 'उदय' पुढे येणार"; वडेट्टीवारांचा मोठा दावा

महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांची गरज संपली असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...

"भारताचं विश्वविजेतेपद ऐतिहासिक अन् तरुणांसाठी प्रेरणादायी"; चहुबाजूंनी खो-खो टीमचे कौतुक - Marathi News | India's World Cup win is historic! This victory is an inspiration for countless youngsters! Praise from all around | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"भारत वर्ल्ड चॅम्पियन! विजय तरुणांसाठी प्रेरणादायी"; चहुबाजूंनी खो-खो टीमचं कौतुक

राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वांनी केलं तोंडभरून कौतुक ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा दबाव?; माजी मंत्री आदित्य ठाकरेंचा दावा - Marathi News | Aditya Thackeray criticizes Eknath Shinde, alleges pressure on CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा दबाव?; माजी मंत्री आदित्य ठाकरेंचा दावा

मुख्यमंत्री मंत्र्यांची भांडणं- मानापमान ह्या गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचं हित मात्र दुर्लक्षित होतंय असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.  ...