Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Sambhajiraje Chhatrapati Devendra Fadnavis: संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलेल आहे. छत्रपती ताराबाई महाराणी यांच्यासंदर्भात हे पत्र आहे. ...
CM Devendra Fadnavis Press News: पोलिसांकडून शोध घेतला जात असताना प्रशांत कोरटकर दुबईला गेल्याची चर्चा सुरू असून, विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. ...