लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचा लोकार्पण अन् टू बीम युनीटचे जेपी नड्डांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | Government Cancer Hospital expansion inaugurated, Two Beam Unit inaugurated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचा लोकार्पण अन् टू बीम युनीटचे जेपी नड्डांच्या हस्ते उद्घाटन

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ...

CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले... - Marathi News | cm devendra fadnavis first reaction over bjp minister chandrashekhar bawankule statement on chief minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

CM Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीस २०३४ पर्यंत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. ...

Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | Action will be taken if Pakistanis do not leave the country within 48 hours CM devendra fadanvis warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

ज्या पाण्यावर पाकिस्तान अवलंबून आहे. ते जर बंद केलं तर पाण्याविना ते तडफडतील ...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू; पुण्यात जगदाळे, गणबोटे कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी घेतली सांत्वनपर भेट - Marathi News | Death in Pahalgam terrorist attack; Chief Minister visits Jagdale, Ganbote families in Pune to offer condolences | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू; पुण्यात जगदाळे, गणबोटे कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी घेतली सांत्वनपर भेट

पर्यटनासाठी फिरायला गेलेल्या कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेल्याने दोन्ही कुटुंबे अजूनही धक्क्यातच आहेत ...

“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’ - Marathi News | bjp jaykumar gore said devendra fadnavis should be chief minister even after 2034 and bjp power should remain uninterrupted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

BJP Jaykumar Gore News: एवढा सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले पाहिजेत, यात काहीच शंका नाही, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...

महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर - Marathi News | Police in Maharashtra are inefficient; Eknath Shinde Sena MLA Sanjay Gaikwad question on Home Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर

जर पोलिसांनी एक दिवस जरी प्रामाणिक काम केले तर सर्व वाईट गोष्टी संपतील. गुन्हेगारी संपेल. बुलढाण्यात २ पोलिसांची चोरांसोबत पार्टनरशिप होती असा दावा संजय गायकवाड यांनी केला. ...

अरुंद रस्त्यांमुळे बेस्टच्या ताफ्यात छोट्या बस; बस डेपोंचा व्यावसायिक पुनर्विकास, थिएटरही होणार - Marathi News | Narrow roads lead to smaller buses in BEST fleet; Bus depots to be redeveloped commercially, theatres to be built | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरुंद रस्त्यांमुळे बेस्टच्या ताफ्यात छोट्या बस; बस डेपोंचा व्यावसायिक पुनर्विकास, थिएटरही होणार

वांद्रे, दिंडोशी आणि देवनार बस डेपोंचा पुनर्विकास करताना जागा भाडेतत्त्वावर देताना धोरण ठरवावे. त्याठिकाणी व्यावसायिक गाळे, रहिवास आणि बेस्ट बस आगार अशा पद्धतीने रचना केल्यास बेस्टचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.    ...

शिर्डी विमानतळाचा विस्तार, दोन हेलिपॅड अन् आठ वाहनतळ उभारणार; बैठकीत मान्यता  - Marathi News | Expansion of Shirdi airport, two helipads and eight parking lots to be built; approved in the meeting With CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिर्डी विमानतळाचा विस्तार, दोन हेलिपॅड अन् आठ वाहनतळ उभारणार; बैठकीत मान्यता 

अमरावती विमानतळ धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर, नाशिकपासून शिर्डी विमानतळ जवळ असल्याने नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या वेळेस हवाई मार्गाने येणाऱ्या भाविकांना शिर्डी विमानतळ सोईचे होणार आहे.  ...