लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…" - Marathi News | CM Devendra Fadnavis reacted to Vijay Wadettiwar statement on the claims made by the families of the victims in Pahalgam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"

दहशतवादी हल्ला करतेवेळी लोकांशी बोलत बसतात का? धर्म विचारत बसतात का? असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केला. ...

शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | If the face of cities is changed 50 percent of the population will have a better life Chief Minister Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात ५० टक्के लोकसंख्या पाचशे शहरात आणि उर्वरित लोकसंख्या ४० हजार गावात राहते ...

'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं - Marathi News | 'I don't need to be taught wisdom', political dispute escalates between Yogesh Kadam and Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं

Yogesh Kadam Nitesh Rane News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांमध्येच राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी योगेश कदम यांना नाव न घेता डिवचलं. राणेंच्या विधानावरून योगेश कदम यांनी स्पष्ट शब्दात स ...

एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस - Marathi News | No Pakistani will live in Maharashtra: Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस

पुण्यात ‘अर्बन डायलॉग-आव्हाने आणि उपाय‘ या कार्यक्रमानंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते.  राज्यातील पाकिस्तानी नागरिकांबाबत माध्यमांत चुकीच्या बातम्या आल्या आहेत. ...

"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण - Marathi News | Chhagan Bhujbal has clarified Sharad Pawar statement regarding the Pahalgam attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण

पहलगाम हल्ल्याबाबत शरद पवार यांनी केलेल्या विधानावर छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ...

"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र - Marathi News | Honor the victims of the Pahalgam attack with the Civil Bravery award Supriya Sule demands from the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र

पहलगाममध्ये मृत्यूमूखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना नागरी शौर्य पुरस्कार देण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. ...

"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा - Marathi News | Shinde faction MLA Sanjay Gaikwad apologizes for making controversial statement about police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांविषयी केलेल्या वक्तव्याविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे. ...

पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले... - Marathi News | cm devendra fadnavis big statement regarding giving government jobs to the heirs of those killed in Pahalgam attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांनी जगदाळे, गणबोटे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. घरातील कर्ता पुरुष गेल्याने वारसांना शासकीय नोकरी देण्याची नातेवाईकांची मागणी यावेळी नातेवाईकांकडून करण्यात आली. ...