लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी, कामगार खासगीकरणाविरोधात ९ ऑक्टोबर रोजी संपावर - Marathi News | Electricity employees, engineers, officers, workers in the state to go on strike on October 9 against privatization | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी, कामगार खासगीकरणाविरोधात ९ ऑक्टोबर रोजी संपावर

महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रात टोरंटो, अदानी व इतर खासगी भांडवलदारांना समांतर वीज वितरणाचा परवाना, एकतर्फी पुनर्रचना लागू करणे या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे ...

CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...” - Marathi News | opposition leader shows cm devendra fadnavis old video and criticized over maharashtra rain flood situation and aid to farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”

Maharashtra Rain Flood News: सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत असते. पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. ...

'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.." - Marathi News | Uddhav Thackeray read out an old letter from Chief Minister Fadnavis on the issue of demand for wet drought | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

Ola Dushkal: ओला दुष्काळाच्या मागणीच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे जुने पत्र वाचून दाखवलं ...

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून 'कुसुम' योजनेच्या निधी उभारणीसाठी शासनाने घेतला 'हा' निर्णय - Marathi News | The government has taken this decision to raise funds for the 'Kusum' scheme to provide electricity to farmers during the day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून 'कुसुम' योजनेच्या निधी उभारणीसाठी शासनाने घेतला 'हा' निर्णय

प्रधानमंत्री कुसूम घटक-ब योजनेला निधी मिळविता येणार असून, त्यातून राज्यातील कृषि पंपाना पुरेशी वीज उपलब्ध होण्याने शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता येणार आहे. ...

ओला दुष्काळ समजून मदतीचे पॅकेज आठवड्यात, मुख्यमंत्र्यांची घोषणा! - Marathi News | CM announces relief package this week, considering it a wet drought! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओला दुष्काळ समजून मदतीचे पॅकेज आठवड्यात, मुख्यमंत्र्यांची घोषणा!

५ लाख नागरिकांना आरोग्य किट; ५ लाख विद्यार्थ्यांना शालेय किट, पूरग्रस्तांना गहू, तांदळासह जीवनावश्यक वस्तूही मोफत  ...

यंदाची ऊस गाळप हंगाम आढावा बैठक झाली; गाळप कधी सुरु होणार? उसाला किती दर देणार? - Marathi News | This year's sugarcane crushing season review meeting held; When will crushing begin? What price will be paid for sugarcane? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाची ऊस गाळप हंगाम आढावा बैठक झाली; गाळप कधी सुरु होणार? उसाला किती दर देणार?

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. अजूनही काही भागात पूरस्थिती आहे, त्यामुळे २०२५-२६ या वर्षीचा ऊस गाळप हंगाम कधी सुरु होणार? ...

'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका - Marathi News | BJP MLA Gopichand Padalkar once again criticized Jayant Patil in derogatory terms. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली. ...

Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण - Marathi News | Maharashtra Flood: "There is a demand to declare a wet drought, but..."; CM Fadnavis explains the difficulty in taking a decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली अडचण

CM Devendra Fadnavis on Wet Drought in Maharashtra: महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पूरपरिस्थितीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे. पिकांबरोबर जमिनीही वाहून गेल्या आहेत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. ...