लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना - Marathi News | mahayuti should be victorious in upcoming local body elections cm devendra fadnavis gave instructions to the bjp workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

CM Devendra Fadnavis BJP Meeting News: आगामी निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. महाविकास आघाडी क्रमांक एकचा विरोधक असून, सर्व पदाधिकाऱ्यांनी जीव तोडून काम करावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...

"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र - Marathi News | Supriya Sule has written a letter to CM Devendra Fadnavis regarding the admission of the accused in the Tuljapur drug case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र

तुळजापुरातील एका पक्षप्रवेशावरुन सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले आहे. ...

लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले? - Marathi News | Explosion near Red Fort, country shaken after the accident! Rahul Gandhi to Sharad Pawar... Who said what? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कॉँग्रेस नेते राहुल गांधी, शरद पवार यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ...

Sangli Politics: जयंत पाटीलविरोधी एकत्र गटासाठी चेंडू मुख्यमंत्र्यांकडे, विकास आघाडीचे जुळता-जुळेना - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis will focus on forming a united front against Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: जयंत पाटीलविरोधी एकत्र गटासाठी चेंडू मुख्यमंत्र्यांकडे, विकास आघाडीचे जुळता-जुळेना

Local Body Election: बंडोबांचे पेव फुटणार, मतदारांना सुगीचे दिवस ...

एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..." - Marathi News | dvendra fadnavis wife amruta fadnavis answer what she would do if get chance to become cm for one day | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."

अमृता फडणवीसांनी या प्रश्नाचं अगदीच मन जिंकणारं उत्तर दिलं. ...

कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..." - Marathi News | cm devendra fadnavis wife Amruta Fadnavis break silence on trolling said its hurt but i focus on my work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

अनेकदा अमृता फडणवीस यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कित्येकदा त्यांच्या कपड्यांवरुन लोक त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर वाईट कमेंट करताना दिसतात. आता पहिल्यांदाच मिसेस मुख्यमंत्र्यांनी कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगबाबत भाष्य केलं आहे. ...

सिरोंचात ३५० खाटांच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची पायाभरणी; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा - Marathi News | Foundation stone laid for 350-bed multispecialty hospital in Sironcha; CM Fadnavis announces | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सिरोंचात ३५० खाटांच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची पायाभरणी; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

गडचिरोलीत आता आरोग्यक्रांती : तीन राज्यांच्या सीमेवर विकासाची नवी पहाट ...

नवीन फौजदारी कायद्यांतर्गत ३० सप्टेंबरपर्यंत १.३४ लाख गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल - Marathi News | Chargesheet filed in 1 lakh 34 thousand crimes under new criminal law till September 30 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवीन फौजदारी कायद्यांतर्गत ३० सप्टेंबरपर्यंत १.३४ लाख गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल

कायद्याच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अव्वल राहावा यासाठी प्रयत्न ...