लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
आशा-अपेक्षांचे नवे नाव आहे ‘देवाभाऊ’! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election Special editorial Article on Devendra Fadnavis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आशा-अपेक्षांचे नवे नाव आहे ‘देवाभाऊ’!

आदर, सन्मान व्यक्त करणारे देवाभाऊ हे संबोधन मिळत नाही, ‘मिळवावे’ लागते! मुख्यमंत्रीपदाचा नवा कार्यकाळ अपूर्ण कामे, अधुरी स्वप्ने पूर्ण करणारा असेल! ...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव 'फायनल'- भाजपाच्या वरिष्ठ नेत्याचा दावा - Marathi News | Devendra Fadnavis finalised as Maharashtra CM claims senior BJP leader amid Maharashtra Political crisis of Mahayuti Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव 'फायनल'

Devendra Fadnavis, Maharashtra Chief Minister : ५ डिसेंबरला शपथविधी होणार हे निश्चित असले तरीही राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही ...

दरेगावाहून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील घरी परतले; प्रकृतीमध्ये सुधारणा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde returned home from Daregava! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दरेगावाहून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील घरी परतले; प्रकृतीमध्ये सुधारणा

उपमुख्यमंत्री पदाबाबत काेणती भूमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष ...

'भाजपच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा; आमच्या मनात किंतु परंतु नाही,' एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती - Marathi News | 'We support BJP's decision; There is no if-but in our mind,' said Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजपच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा; आमच्या मनात किंतु परंतु नाही,' एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती

'मला काय मिळाले, कोणाला काय मिळाले, यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे, हे महत्वाचे आहे.' ...

देवेंद्र फडणवीसांनी केला एकनाथ शिंदेंना फोन, तब्येतीची विचारपूस; मुंबईत कधी परतणार? - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result bjp devendra fadnavis phone called eknath shinde inquired about his health | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी केला एकनाथ शिंदेंना फोन, तब्येतीची विचारपूस; मुंबईत कधी परतणार?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदे मुंबईत परतल्यानंतर महायुतीची एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरज असली तरी ह्यूमन इंटेलिजन्सची देखील गरज - देवेंद्र फडणवीस - Marathi News | At present artificial intelligence is needed, but human intelligence is also needed - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरज असली तरी ह्यूमन इंटेलिजन्सची देखील गरज - देवेंद्र फडणवीस

मूल्यांची जपणूक करणे गरजेचे असून मुलांना लहानपणापासूनच संविधानाच्या मूल्यांची जपणूक करायला शिकवायला हवे ...

Ajit Pawar: १३२ जागा भाजपच्याच तर मुख्यमंत्रीही त्यांचाच होणार हे नक्की; अजित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | It is certain that 132 seats will belong to BJP and the Chief Minister will also belong to them; Ajit Pawar's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: १३२ जागा भाजपच्याच तर मुख्यमंत्रीही त्यांचाच होणार हे नक्की; अजित पवारांची प्रतिक्रिया

विधानसभा निकाल विरोधकांच्या जिव्हारी लागल्याने ईव्हीएम घोटाळयाचे आरोप करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले ...

Maharashtra Politics : मुख्यमंत्रि‍पदासाठी फडणवीसांशिवाय कोणीही मान्य नाही; आरएसएसचा भाजपला संदेश, घोषणेच्या विलंबामुळे नाराजी - Marathi News | Maharashtra Politcs None but devendra Fadnavis accepted for Chief Ministership; RSS message to BJP, upset over delay in announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रि‍पदासाठी फडणवीसांशिवाय कोणीही मान्य नाही; आरएसएसचा भाजपला संदेश

Maharashtra Politcs : मुख्यमंत्रिपदावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. ...