डेंग्यूमुळे प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर किवी हे फळ किंवा पपईच्या पानांचे सत्व घेण्याचा सल्ला अनेक जण देतात. पण हा केवळ मार्केटिंगचा फंडा असून या फळांमुळे प्लेटलेट्सवर फारसा परिणाम होत नाही. ...
मोरवाडी येथील स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी. जे. चौहाण माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये डेंग्यूसदृश अळ्या आढळून आल्याने शाळेला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला. ...
शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जनजागृती करूनही नागरिक घर व परिसरात स्वच्छता ठेवत नाही. यामुळे डेंग्यू डासांची उत्पत्ती होते. याला आळा घालण्यासाठी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्यास संबंधिताना १०० ते २०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होत ...
मलेरिया आणि डेग्यूसारखे आजार अनेकदा साधारण वाटत असले तरिही दुर्लक्ष केल्यामुळे याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. अनेकदा रूग्णांचा मृत्यूही होऊ शकतो. पण येणाऱ्या काळात या आजारांना घाबरण्याची अजिबात गरज भासणार नाही. ...
जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे यावर्षी जिल्हाभरातील संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात डेंग्यू तापाचा तब्बल १०८ जणांचा पॉझिटिव्ह अहवाल आढळून आला ...
मुरगाव नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या २५ प्रभागात या एका वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात संशयित डेंग्यूचे रुग्ण आढळले असून जानेवारी २०१८ ते अजूनपर्यंत ३८७ संशयित डेंग्यू प्रकरणे सापडलेली असल्याची माहीती आरोग्य खात्याकडून उपलब्ध झाली आहे. ...