लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकशाही

लोकशाही

Democracy, Latest Marathi News

बिनविरोध निवडणूक; पण कोणासाठी? लोकशाहीत 'पर्याय' असणे हाच मतदारांचा खरा सन्मान! - Marathi News | Uncontested elections; but for whom? Having an 'option' in a democracy is the true honor of voters! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बिनविरोध निवडणूक; पण कोणासाठी? लोकशाहीत 'पर्याय' असणे हाच मतदारांचा खरा सन्मान!

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सहानुभूतीच्या लाटेतून बिनविरोध निवडी झाल्याची उदाहरणे आहेत. ...

लोकशाही लोकशाही म्हणतात ना? -ती हीच! - Marathi News | This is what is called democracy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकशाही लोकशाही म्हणतात ना? -ती हीच!

कल्याणकारी योजना घोषित झाल्या, महिलांच्या खात्यात पैसे पोहोचले, की दुसऱ्याच दिवशी निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता लागते.. चालायचेच! ...

लेख: भारताच्या स्वधर्मात लोकशाही कधी/कशी रुजली? - Marathi News | Article: When/how did democracy take root in India's own religion? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: भारताच्या स्वधर्मात लोकशाही कधी/कशी रुजली?

लोकशाहीची आधुनिक भाषा भारतात युरोपातूनच आली, हे खरे असले तरी प्राचीन भारताच्या स्वभावातही लोकशाहीची बीजे रुजलेली दिसतात ! ...

विशेष लेख: ...आता स्पष्ट बोलायची वेळ आली आहे!  - Marathi News | Special Article: ...It's time to speak out! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ...आता स्पष्ट बोलायची वेळ आली आहे! 

राजकीय फायद्यासाठी सत्तेच्या गैरवापराला मुभा देणाऱ्या दडपणाविरुद्ध न्यायपालिका ठामपणे उभी राहिली तरच हे प्रजासत्ताक बळकट होऊ शकेल. ...

“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय? - Marathi News | thackeray group mp sanjay raut letter to cm devendra fadnavis and appeal that should take the initiative to save democracy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?

Sanjay Raut Letter To CM Devendra Fadnavis: लोकशाही वाचवण्याचा हा प्रयत्न आहे. लोकशाही बळकट व्हावी, हीच भावना आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका - Marathi News | rahul gandhi tour colombia said attack on democracy major threat to india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका

Congress Rahul Gandhi Tour Colombia: भारत आणि चीन पुढील ५० वर्षांत जगाचे नेतृत्व करण्यास तयार आहेत का? या प्रश्नावर राहुल गांधी यांनी भारताबाबत नकारात्मक उत्तर दिले. ...

गोव्यातील निवडणुका आणि लोकशाहीचे भवितव्य - Marathi News | elections in goa and the future of democracy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील निवडणुका आणि लोकशाहीचे भवितव्य

गोव्याने एका शांततापूर्ण आणि प्रगतशील राजकारणाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे, निवडणुकांमध्ये 'गुंडगिरी' आणि 'पैशाचे राजकारण' यांचा वाढता प्रभाव हे गोव्याच्या सामाजिक आणि राजकीय भविष्यासाठी एक गंभीर आव्हान ठरत आहे. ...

“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी - Marathi News | rahul gandhi said now india gen z students and youth of the country will save the constitution and democracy and i will always stand by them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी

Rahul Gandhi: राहुल गांधींनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले. त्यानंतर आता देशातील Gen Z कडून संविधान, लोकशाही बचावाची अपेक्षा व्यक्त करत पाठीशी ठाम उभे राहण्याची ग्वाही दिली. ...