ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
Delhi, Latest Marathi News
डॉ. शाहीन जैश ए मोहम्मदची जमात उल मोमिनात ही महिला शाखा आहे. त्याची भारतातील जबाबदारी शाहीनवर सोपवली होती ...
Delhi Blast news: दिल्ली स्फोटात दोन स्फोटके वापरल्याचा FSL चा निष्कर्ष! ॲमोनियम नायट्रेटसह 'अधिक शक्तिशाली' स्फोटकाचे अवशेष आढळले. लाल किल्ल्याजवळून ४० हून अधिक पुरावे जप्त, फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूल आणि डॉ. मुजम्मिल कनेक्शनची चौकशी सुरू. ...
लाल किल्ला स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या शवविच्छेदन अहवालात अनेक भयानक तपशील आहेत ...
Parvez Ansari Delhi Blast: दिल्लीतील स्फोटानंतर केंद्रीय आणि राज्यातील तपास यंत्रणांकडून धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. लखनौ दहशतवाद विरोधी पथकाने परवेज अन्सारी याच्या घरावर धाड टाकली. यावेळी महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. ...
Delhi Blast : डॉ. मोहम्मद उमरबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. "मी अत्यंत महत्त्वाचं काम करतोय, मला अजिबात डिस्टर्ब करू नका..." असं उमरने अनेकदा त्याच्या कुटुंबीयांना सांगितलं होतं. ...
सध्या तपास यंत्रणा मुजम्मिलची सखोल चौकशी करत असून त्याच्या फोनही खंगाळला जात आहे. ...
Delhi Red Fort Blast Updates: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली. ...
Delhi Blast Case: डॉ. तजामुल हा दिल्ली स्फोटातील प्रमुख आरोपी डॉ. उमर मोहम्मद याच्याशी संपर्कात होता. ...