किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Delhi, Latest Marathi News
सर्वोच्च न्यायालयातील या पदासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. 15 फेब्रुवारी 2021 पासून अर्ज करायला सुरुवात झाली आहे. नोकरी मिळणाऱ्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे इंग्रजीत भाषांतर करावे लागेल. (Supreme Court Recruitment 2021) ...
Red Ford Voilence : लाल किल्ल्यावरील हिंसाचाराप्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ...
एडिशनल चीफ मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट रवींद्र कुमार पांडे यांनी दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत एका ओपन न्यायालयात हा निर्णय दिला. लैंगिक शोषण हे महिलांचा आत्मसन्मान आमि आत्मविश्वास दोन्हीला नष्ट करते, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. ...
Unknown Bag Found : आयकर विभाग याप्रकरणी पुढील तपास करेल असे रेल्वेचे उप सीटीएम हिमांशु उपाध्याय यांनी सांगितले. ...
Today's Fuel Price : इंधन दराचे 'अच्छे दिन' संपले असून देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल महागले आहे. ...
Farmers Protest : सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवरील शेतकर्यांच्या प्रमुख आंदोलनाच्या ठिकाणी गर्दी ओसरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे ...
Toolkit Case : दिल्ली पोलिसांनी त्यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला. ...
Greta Thunberg toolkit case टुलकिट गुगल डॉकसाठी वापरण्यात आलेला ई-मेल आयडी शंतनूचा असल्याचे सांगितले जात आहे. ...