लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

५ किलो लाडूचा हट्ट नडला, पोलीस कर्मचारी कोट्यधीश निघाला; CBI अधिकारी हैराण - Marathi News | CBI arrested Delhi Police inspector Bhojraj Singh who is taking bribe giving them code names | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५ किलो लाडूचा हट्ट नडला, पोलीस कर्मचारी कोट्यधीश निघाला; CBI अधिकारी हैराण

तक्रारदार त्यागी मनोज आणि मित्र अनुजविरोधात २३ ऑगस्टला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्याची तक्रार झाली होती ...

दिवाळीत 'या' राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी, जाणून घ्या कोणत्या राज्यात काय आहेत नियम - Marathi News | Firecrackers banned in 'these' states on Diwali, find out what the rules are in which state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीत 'या' राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी, जाणून घ्या कोणत्या राज्यात काय आहेत नियम

Firecrackers banned on Diwali: वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी दिवाळीत फटाक्यांवर पूर्ण बंदी घातली आहे, तर काही राज्य सरकारांनी फक्त ग्रीन फटाक्यांना परवानगी दिली आहे आणि त्यासाठी कालमर्यादा निश्चित केली आहे. ...

एकतर्फी प्रेमात तरूण पिस्तुल घेऊन तरूणीच्या घरी गेला, म्हणाला - लग्न कर नाही तर...आणि मग... - Marathi News | Delhi Crime News : Police arrested accused who threaten woman to kill karva chauth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकतर्फी प्रेमात तरूण पिस्तुल घेऊन तरूणीच्या घरी गेला, म्हणाला - लग्न कर नाही तर...आणि मग...

पोलिसांनी माहिती दिली की, आरोपी राहुलला पीडित महिलेसोबत मैत्री करायची होती. पण महिलेने त्याला नेहमीच नकार दिला. एकदा नाही तर अनेकदा त्याचे प्रस्ताव तिने नाकारले. ...

ऑर्डर घ्यायचे मोबाईलची, बॉक्समध्ये पाठवायचे साबण; फेक कॉल सेंटरचा भांडाफोड - Marathi News | fake call center racket exposed by delhi police in delhis rohini area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑर्डर घ्यायचे मोबाईलची, बॉक्समध्ये पाठवायचे साबण; फेक कॉल सेंटरचा भांडाफोड

आरोपी दोन बेकायदेशीर कॉल सेंटर चालवायचे आणि टपाल विभागाचे अधिकारी म्हणून लोकांना फोन करायचे. या प्रकरणात 53 जणांना अटक करणयात आली आहे. ...

ह्दयद्रावक! आईवडिलांना, भावा-बहिणीला आवाज दिला पण काहीच उत्तर आलं नाही... - Marathi News | 4 People Died Due To Fire In Seemapuri Area Delhi Heart touching story of Akshay who saved in Fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोळ्यादेखत अख्ख कुटुंब संपलं; हतबल झालेला युवक फक्त बघतच राहिला

आगीच्या धुरात जीव गुदमरल्यानं वृद्ध आई-वडील, भाऊ बहिण यांना २२ वर्षीय अक्षयनं कायमचं गमावलं आहे. ...

पर्यटक व प्रवाशांची पसंती दिल्ली आणि मुंबईला... - Marathi News | Tourists and travelers prefer Delhi and Mumbai ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पर्यटक व प्रवाशांची पसंती दिल्ली आणि मुंबईला...

Tourists : डिजिटल ट्रॅव्हल संस्थेतर्फे एक सर्वेक्षण करण्यात आले हाेते. त्यातून सर्वाधिक प्रवास होणाऱ्या ठिकाणांचा आढावा घेण्यात आला. ...

Jyotiraditya Scindia : शिंदे घराण्यात पहिल्यांदाच हाती झाडू, केंद्रीयमंत्र्यांनी केली स्वच्छता - Marathi News | Jyotiraditya Scindia : For the first time in Shinde family, broom in hand, Union Minister's jyotiraditya scindia cleaning campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे घराण्यात पहिल्यांदाच हाती झाडू, केंद्रीयमंत्र्यांनी केली स्वच्छता

नागरी उड्ड्यानमंत्री ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयीन परिसरात झाडू हातात घेऊन स्वच्छता केली. तर, दोनच दिवसांपूर्वी बुऱ्हानपूर मतदारसंघात डान्स करतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला होता. ...

...अन् हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं! घराला आग लागून एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू - Marathi News | four person found dead after fire broke out in old seemapuri area of delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं! घराला आग लागून एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

Four person found dead after fire broke out : इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर होरीलाल हे कुटुंब राहत होतं. पण आगीत त्यांचा मृत्यू झाला आहे. ...