लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

Baba Ramdev: बाबा रामदेवांना झटका! “आरोपात तथ्य आहे की नाही ते नंतर पाहू, केसवर सुनावणी होणारच”: हायकोर्ट - Marathi News | delhi high court accepts plea against baba ramdev on allopathy controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा रामदेवांना झटका! “आरोपात तथ्य आहे की नाही ते नंतर पाहू, केसवर सुनावणी होणारच”: हायकोर्ट

Baba Ramdev: ...

National Film Award Video : 'लता करे' राष्ट्रीय पुरस्कारासाठी पुढे येताच टाळ्यांचा कडकडाट, स्टँडिंग ओव्हेशन - Marathi News | National Film Award Video : Lata Kare coming forward for the award with a round of applause, standing ovation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : 'लता करे' राष्ट्रीय पुरस्कारासाठी पुढे येताच टाळ्यांचा कडकडाट, स्टँडिंग ओव्हेशन

स्वत:च्या जीवनावर आधारित चित्रपटातील अभिनयाबद्दल लता करे यांनाच राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात आज त्यांनी दिल्ली दरबारी हा पुरस्कार स्विकारला. ...

National Film Award : सफाई कामगाराच्या मुलाचा राजधानीत सन्मान, 'कस्तुरी'ला राष्ट्रीय बहुमान - Marathi News | National Film Award: Sweeper's son honored in Delhi, 'Kasturi' honored as National Film award by venkaiya naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सफाई कामगाराच्या मुलाचा राजधानीत सन्मान, 'कस्तुरी'ला राष्ट्रीय बहुमान

विनोद कांबळेंच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचं कौतुक होतंय, अभिनंदन केलं जात आहे. ग्लोबल टीचर्स अवॉर्ड विजेत्या डिसले गुरुजींनीही विनोद कांबळेंचे ट्विटरवरुन अभिनंदन केलंय.    ...

करवा चौथचा चंद्र पाहिला मग पोलिसांना फोन करुन पतीला जेलमध्ये पाठवलं; सगळंच अचंबित घडलं - Marathi News | Wife called police to inform his Husband surrenders after killing aunt at Delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :करवा चौथचं व्रत ठेवलंय, पतीला मारू नका; पत्नीचा पोलिसांना फोन, कारण...

पत्नीने रात्री करवा चौथ सणाच्या दिवशी आरोपी पती राजीव गुलाटीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत ठेवलं होतं. ...

दरोड्याला विरोध केल्याने हल्लेखोरांनी तरुणाची चाकूने भोसकून केली हत्या - Marathi News | Delhi news, snatchers stabbed to death a man over opposing robbery delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरोड्याला विरोध केल्याने हल्लेखोरांनी तरुणाची चाकूने भोसकून केली हत्या

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. ...

'या' राज्यातील भाजप सरकारने फटाक्यावर घातली बंदी, खरेदी-विक्री करता येणार नाही - Marathi News | BJP government in assam state has banned the sale of firecrackers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यातील भाजप सरकारने फटाक्यावर घातली बंदी, खरेदी-विक्री करता येणार नाही

Firecracker Ban: अवैध फटाके साठवणाऱ्यांना पकडण्याची जबाबदारी पोलिस आणि प्रशासनाची असेल. ...

कोर्टाने JNUचा विद्यार्थी शर्जील इमामचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Delhi violence, JNU student Sharjeel Imam's bail application rejected by saket court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टाने JNUचा विद्यार्थी शर्जील इमामचा जामीन अर्ज फेटाळला

शर्जील इमामला 13 डिसेंबर 2019 ला जामिया मिलिया इस्लामियामध्ये कथितरित्या आक्षेपार्ह भाषण दिल्याप्रकरणी अटक झाली होती. तसेच, 28 जानेवारी 2020 पासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. ...

Farmer Protest: शेतकरी आंदोलनात निहंगाकडून अजून एका मजुराला बेदम मारहाण, पायही तोडला - Marathi News | Farmer protest news , In the farmers agitation another laborer was beaten by Nihanga and his leg was broken | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निहंगांची दादागिरी सुरुच, मजुराला बेदम मारहाण करत पाय तोडला

निहंगाने पीडित व्यक्तीकडून फुकट कोंबडी मागितली. त्या व्यक्तीने नकार दिल्यामुळे निहंगाने त्याला बेदम मारहाण करत त्याचा पाय तोडला. ...