लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

Delhi MCD Election Results 2022: कधी आप पुढे, तर कधी भाजपा; दिल्ली महापालिकेसाठी 'काँटे की टक्कर', एक्झिट पोल चुकले! - Marathi News | Delhi MCD Election Result: In Delhi, AAP-BJP battle, struggle for each seat, is emerging | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कधी आप पुढे, तर कधी भाजपा; दिल्ली महापालिकेसाठी 'काँटे की टक्कर', एक्झिट पोल चुकले!

Delhi MCD Election Result: दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, सुरुवातीच्या कलांमधून आम आदमी पक्ष आणि भाजपामध्ये कडवी टक्कर दिसून येत आहे. ...

Crime News: सौंदर्याचा हनिट्रॅप, बिझनेसमनकडून लाखो उकळले, अखेर अशी अडकली प्रसिद्ध यूट्युबर - Marathi News | Crime News: Beauty's Honeytrap, Lakhs from Businessman, Famous YouTuber Namra Qadir Finally Trapped | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सौंदर्याचा हनिट्रॅप, बिझनेसमनकडून लाखो उकळले, अखेर अशी अडकली प्रसिद्ध यूट्युबर

Namra Qadir: दिल्लीतील प्रख्यात यूट्युबर नामरा कादिर हिला एका उद्योगपतीला हनिट्रॅपमध्ये अडकवून ८० लाख रुपये वसूल केल्याप्रकरणी आणि बलात्काराच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोर्टाने तिला पोलीस कोठडीत पाठवलं आहे. ...

Shraddha Murder Case: आफताबने हातोड्याने श्रद्धाच्या डोक्याचे तुकडे केले का? दिल्ली पोलिसांचा नव्या अँगलने तपास  - Marathi News | delhi police investigation on new angle that aftab could cut shraddha walker head into many pieces with a hammer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आफताबने हातोड्याने श्रद्धाच्या डोक्याचे तुकडे केले का? दिल्ली पोलिसांचा नव्या अँगलने तपास

Shraddha Murder Case: श्रद्धाच्या हत्येप्रकरणात पोलिसांना महत्त्वाची कागदपत्रे सापडली असून, विविध अँगलने पोलिसांचा कसून तपास सुरू आहे. ...

building collapse: दिल्लीत चार मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली, पाहा Video - Marathi News | Viral Video of building collapsed in Delhi Shastri Nagar four storey tower like pack of cards trending social media  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दिल्लीत चार मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली, पाहा Video

सुदैवाने घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही ...

Virender Sehwag : बाप तसा बेटा! वीरेंद्र सेहवागचा मुलगा क्रिकेटचं मैदान गाजवणार, या संघातून खेळणार; पाहा फटकेबाजी, Video  - Marathi News | Aaryavir Sehwag, Son of Virender Sehwag is part of Delhi Squad : U16 Vijay Merchant Trophy, watch his batting Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वीरेंद्र सेहवागचा मुलगा क्रिकेटचं मैदान गाजवणार, या संघातून खेळणार; पाहा फटकेबाजी, Video 

वीरेंद्र सेहवाग… या नावाची दहशत एक दशकाहून अधिक काळ गोलंदाजांवर राहिली. वीरेंद्र सेहवागच्या आक्रमक शैलीसमोर भल्याभल्या गोलंदाजांची लाईन-लेन्थ बिघडली. ...

Kashmir Files दिग्दर्शक 'विवेक अग्निहोत्री'ने दिल्ली हायकोर्टाची मागितली माफी; कारण... - Marathi News | kashmir-files-director-vivek-agnihotri-applogised-delhi-hight-court-regarding-bhima-koregaon-case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्दर्शक 'विवेक अग्निहोत्री'ने दिल्ली हायकोर्टाची मागितली माफी; कारण...

'द काश्मीर फाईल्स' चे निर्माता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री काही ना काही कारणाने सध्या चर्चेत आहेत. आता थेट त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. ...

मोदींची मुख्यमंत्री शिंदेंसोबत 'चाय पे चर्चा', पंतप्रधानांना भेट दिलं 'हे' पुस्तक - Marathi News | Narendra Modi's chai pe discussion with Eknath Shinde in delhi G20 summit, CM presents book | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींची मुख्यमंत्री शिंदेंसोबत 'चाय पे चर्चा', पंतप्रधानांना भेट दिलं 'हे' पुस्तक

१ डिसेंबर २०२२ रोजी भारताने जी२० या जगातील राष्ट्रसमुहांच्या गटाचे अध्यक्षपद अधिकृतपणे स्वीकारले. याअनुषंगाने राष्ट्रपती भवन येथील कल्चरल सेंटर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठकीचं आयोजन केलं होतं. ...

Shraddha Walker Murder Case: गुजरात, हिमाचल, दिल्लीत कोण जिंकतंय?; आफताबच्या प्रश्नाने कोठडी बाहेरील पोलिसही बुचकळ्यात! - Marathi News | Shraddha Walker Murder Case: Aaftab, the accused in the Shraddha murder case, is seen to be interested in politics. | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :गुजरात, दिल्लीत कोण जिंकतंय?; आफताबच्या प्रश्नाने कोठडी बाहेरील पोलिसही बुचकळ्यात!

Shraddha Walker Murder Case: आफताबला तिहारमधील इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. ...