लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

खासदारकी गेल्याने सोडावा लागला होता सरकारी बंगला, आता हे घर होणार राहुल गांधींचं नवं निवासस्थान - Marathi News | The government bungalow had to be vacated due to the departure of the MP, now this house will be Rahul Gandhi's new residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदारकी गेल्याने सोडावं लागलं होतं सरकारी घर, आता हे होणार राहुल गांधींचं नवं निवासस्थान

Rahul Gandhi News Residence: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावासंदर्भात केलेल्या विधानावरून कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली होती. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडाला लागला होता. ...

दिल्ली-हरियाणामध्ये पुराचा धोका, कुल्लूमध्ये हजारो पर्यटक अडकले; चारधाम यात्रा पुन्हा खंडित - Marathi News | Flood threat in Delhi-Haryana, thousands of tourists stranded in Kullu; Chardham Yatra interrupted again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-हरियाणामध्ये पुराचा धोका, कुल्लूमध्ये हजारो पर्यटक अडकले; चारधाम यात्रा पुन्हा खंडित

राजस्थानच्या वाळवंटी राज्यापासून ते डोंगराळ राज्यांपर्यंत, गंगा, यमुना आणि बियाससह सर्व प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. ...

दिल्ली हादरली! पुन्हा श्रद्धासारखं हत्याकांड?; उड्डाणपुलाजवळ सापडले महिलेच्या मृतदेहाचे तुकडे - Marathi News | delhi crime news woman body found near geeta colony flyover like shraddha walkar murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्ली हादरली! पुन्हा श्रद्धासारखं हत्याकांड?; उड्डाणपुलाजवळ सापडले महिलेच्या मृतदेहाचे तुकडे

दिल्लीतील गीता कॉलनीतील उड्डाणपुलाजवळ एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत. ...

भाजपा खासदार ब्रिजभूषण यांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाकडून समन्स जारी, कारवाईची शक्यता - Marathi News |  former president of the Wrestling Federation of India Brij Bhushan Sharan Singh has been summoned by the Court on 18th July  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा खासदार ब्रिजभूषण यांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाकडून समन्स जारी

Brij Bhushan Sharan Singh case : ब्रिजभूषण शरण सिंह यांना न्यायालयाने १८ जुलै रोजी समन्स बजावले आहे. ...

GST कौन्सिलच्या बैठकीत दिल्ली-पंजाबचे अर्थमंत्री आणि निर्मला सीतारामन यांच्यात वाद - Marathi News | GST Council Meeting: Controversy between Delhi-Punjab Finance Minister and Nirmala Sitharaman in GST Council meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GST कौन्सिलच्या बैठकीत दिल्ली-पंजाबचे अर्थमंत्री आणि निर्मला सीतारामन यांच्यात वाद

आपशासिक दिल्ली आणि पंजाबच्या अर्थमंत्र्यांनी GST ला पीएमएलए कायद्यांतर्गत आणण्यास विरोध करत आहेत. ...

ब्रिजभूषण सिंहांच्या अडचणी वाढल्या, दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र दाखल, होणार कारवाई!  - Marathi News | brijbhushan sharan singh molested should be prosecuted and punished delhi police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिजभूषण सिंहांच्या अडचणी वाढल्या, दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र दाखल, होणार कारवाई! 

दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवरून ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.  ...

उत्तर भारतात पावसाचा हाहाकार; २४ तासांत ४४ मृत्यू, एनडीआरएफच्या ३९ पथके तैनात - Marathi News | Rains devastate North India; 44 deaths in 24 hours, 39 teams of NDRF deployed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर भारतात पावसाचा हाहाकार; २४ तासांत ४४ मृत्यू, एनडीआरएफच्या ३९ पथके तैनात

जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांसह ९०० हून अधिक रस्ते बंद आहेत. ...

उत्तराखंड, हिमाचल अन् दिल्लीत पावसाचे थैमान; यमुनेसह बहुतेक नद्यांना उधाण, अनेकांचा मृत्यू - Marathi News | Heavy rains in Uttarakhand, Himachal and Delhi; Most of the rivers including the Yamuna overflowed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंड, हिमाचल अन् दिल्लीत पावसाचे थैमान; यमुनेसह बहुतेक नद्यांना उधाण, अनेकांचा मृत्यू

दिल्लीत अनेक ठिकाणी सोमवारी शाळांना सुटी देण्यात आली.  ...