लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ...! "संपूर्ण ईशान्य जळेल", विधानाविरोधात तक्रार दाखल  - Marathi News | Mamata Banerjee's problems increase delhi lawyer lodged complaint over mamata banerjee against delhi and Entire Northeast will burn statement  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ...! "संपूर्ण ईशान्य जळेल", विधानाविरोधात तक्रार दाखल 

उच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदल यांनी, ममता बॅनर्जी यांचे वक्तव्य प्रक्षोभक होते आणि त्यांनी अशांतता पसरवण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य केले, असा आरोप केला आहे. ...

Video - गुजरात, दिल्लीमध्ये पावसाचे थैमान; छतावर आली मगर, अनेकांना गमवावा लागला जीव - Marathi News | heavy rainfall in delhi and gujarat video crocodile came on the roof | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - गुजरात, दिल्लीमध्ये पावसाचे थैमान; छतावर आली मगर, अनेकांना गमवावा लागला जीव

गुजरातमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. परिसर, घरं आणि सोसायट्या पाण्याखाली गेल्याचं दिसत आहे. ...

VIDEO : दिल्लीत प्रवाशांनी भरलेल्या बसने घेतला पेट; बाईकवरच्या तरुणाने वाचवला सगळ्यांचा जीव - Marathi News | Delhi DTC bus suddenly caught fire passengers narrowly escaped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : दिल्लीत प्रवाशांनी भरलेल्या बसने घेतला पेट; बाईकवरच्या तरुणाने वाचवला सगळ्यांचा जीव

राजधानी दिल्लीत एका बसला भररस्त्यात आग लागल्यामुळे खळबळ उडाली होती. ...

"मला 500 रुपये पाठवू शकता का? कोर्टात...", सरन्यायाधीशांच्या नावाने मागितले पैसे - Marathi News | "Can you send me 500 rupees?", the money demanded in the name of the Chief Justice d y chandrachud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला 500 रुपये पाठवू शकता का? कोर्टात...", सरन्यायाधीशांच्या नावाने मागितले पैसे

CJI Scammer: वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने लोकांना लुबाडण्याच्या घटना वाढल्या आहेत. आता तर एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, स्कॅमर्सने सरन्यायाधीश असल्याचे दाखवून पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला. ...

विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत AAP ला मोठा धक्का, ५ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश - Marathi News | Big blow to AAP in Delhi before assembly elections, 5 corporators join BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत AAP ला मोठा धक्का, ५ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

AAP News: मागच्या काही काळापासून दिल्लीतील सत्ताधारी असलेला आम आदमी पक्ष अनेक कारणांमुळे अडचणीत सापडलेला आहे. दरम्यान, पुढील वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. ...

दिल्लीची व्हायरल 'वडापाव गर्ल' चंद्रिका दीक्षितला अटक होण्याची शक्यता? नेमकं प्रकरण काय? - Marathi News | bigg boss ott fame viral Vadapav girl chandrika dixit will be arrested soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिल्लीची व्हायरल 'वडापाव गर्ल' चंद्रिका दीक्षितला अटक होण्याची शक्यता? नेमकं प्रकरण काय?

दिल्लीतील व्हायरल वडापाव गर्ल अशी ओळख असलेल्या चंद्रिका दीक्षितला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे (chandrika dixit) ...

दिल्लीजवळच्या घनदाट जंगलात 'अल कायदा'च्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण; पोलिसांनी केली ६ जणांना अटक - Marathi News | Delhi Police Special Cell arrested six persons related to Al Qaeda Linked organization from the forests of Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीजवळच्या घनदाट जंगलात 'अल कायदा'च्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण; पोलिसांनी केली ६ जणांना अटक

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दहशतवादी संघटनेशी संबधित सहा जणांना राजस्थानच्या जंगलातून अटक केली आहे. ...

Pooja Khedkar Case: पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ; दिल्लीच्या गुन्हे शाखेचा पुण्यात येऊन तपास - Marathi News | Pooja Khedkar Trouble Rises Crime branch of Delhi came to Pune and investigated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pooja Khedkar Case: पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ; दिल्लीच्या गुन्हे शाखेचा पुण्यात येऊन तपास

खेडकरने शासनाची जी फसवणूक केली आहे, त्याबाबत दिल्ली पोलिसांनी कसून तपास सुरू ...