लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संरक्षण विभाग

संरक्षण विभाग, मराठी बातम्या

Defence, Latest Marathi News

देशात संरक्षण उत्पादनाचा नवा विक्रम ! - Marathi News | New record of defense production in the country production crosses 1.5 lakh crores for the first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात संरक्षण उत्पादनाचा नवा विक्रम !

देशाचे संरक्षण उत्पादन प्रथमच दीड लाख कोटींवर ...

अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं  - Marathi News | India strongly refutes reports of halting arms purchases from US; Defence Ministry makes clear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 

भारताच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले की, अमेरिकेशी संरक्षण संसाधनांची खरेदी थांबविण्याच्या चर्चेत कोणताही अडथळा आलेला नाही. त्यामुळे यासंदर्भात प्रसिद्ध झालेले वृत्त चुकीचे आणि बनावट आहे.  ...

Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा - Marathi News | Pahalgam Attack: Army did not say that the terrorists were Pakistani; Defence Ministry clarifies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा

Pahalgam Attack Update: भारतीय लष्कराचा हवाला देत काही माध्यमांनी पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या आणि ऑपरेशन महादेवमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या ओळखीबद्दलची माहिती प्रसिद्ध केली. त्यावर संरक्षण मंत्रालयाने खुलासा केला आहे.  ...

शत्रूसाठी हे क्षेपणास्त्र ठरेल ‘प्रलय’, सलग दुसरी चाचणी यशस्वी - Marathi News | pralay missile second consecutive test successful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रूसाठी हे क्षेपणास्त्र ठरेल ‘प्रलय’, सलग दुसरी चाचणी यशस्वी

ओडिशा किनारपट्टीवर डॉ. एपीजी अब्दुल कलाम बेटावरून या दोन्ही चाचण्या घेण्यात आल्या.  ...

दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा - Marathi News | new india can go to any extent to end terrorism said rajnath singh in lok sabha parliament monsoon session 2025 operation sindoor debate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत विशेष चर्चा सुरू झाली. ...

विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा - Marathi News | salute to the bravery of martyred soldiers on victory day tricolour hoisted in kargil on 26th July 1999 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी १९९९ मधील कारगिल युद्धात शहीद झालेल्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. ...

लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश - Marathi News | New weapon in the army fleet! Accurate target and correct program; Drone successfully tests missile attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश

Drone Launched Missile: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओने विकसित केलेल्या नव्या लष्करी क्षमतेबद्दल महत्त्वाची माहिती दिली. ड्रोनने मिसाईल डागण्याची चाचणी ठरली आहे.  ...

पणजीतील लष्कराची जागा सार्वजनिक वापरासाठी द्यावी; मुख्यमंत्र्यांचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना साकडे - Marathi News | army land in panaji should be given for public use cm pramod sawant asks defence minister rajnath singh | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीतील लष्कराची जागा सार्वजनिक वापरासाठी द्यावी; मुख्यमंत्र्यांचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना साकडे

मुख्यमंत्री काल सकाळीच विविध मागण्यांसदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले होते. ...