लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संरक्षण विभाग

संरक्षण विभाग

Defence, Latest Marathi News

₹७ वरुन ₹१०८ वर आला 'हा' डिफेन्स स्टॉक; कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, रॉकेट बनला शेअर - Marathi News | Apollo Micro Systems defence stock up rs 7 to rs 108 The company got a big order bharat dynamics the share became a rocket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹७ वरुन ₹१०८ वर आला 'हा' डिफेन्स स्टॉक; कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, रॉकेट बनला शेअर

Apollo Micro Systems share price : कंपनीचे शेअर्स बुधवारी ट्रेडिंगदरम्यान फोकसमध्ये होते. शेअर्समधील या तेजीमागे एका ऑर्डरची बातमी आहे. ...

अग्नी क्षेपणास्त्राचे जनक प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. राम नारायण अग्रवाल यांचं निधन   - Marathi News | Famous scientist Dr. Agni Missile father. Ram Narayan Agarwal passed away   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्नी क्षेपणास्त्राचे जनक प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. राम नारायण अग्रवाल यांचं निधन  

Ram Narayan Agarwal passed away: देशातील प्रख्यात शास्रज्ञ आणि अग्नी क्षेपणास्त्राचे जनक डॉ. राम नारायण अग्रवाल यांचं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. त्यांनी हैदराबाद येथे अखेरचा श्वास घेतला. ...

Military Village : महाराष्ट्रातील या गावात प्रत्येक घरातील एक व्यक्ती सैन्यदलात - Marathi News | Military Village: In this village in Maharashtra, one person from every household is in the military | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Military Village : महाराष्ट्रातील या गावात प्रत्येक घरातील एक व्यक्ती सैन्यदलात

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आजपर्यंत सैनिकी परंपरा जपणाऱ्या अपशिंगे मिलिटरी गावाने जिल्ह्यातच नव्हे तर देशात आपले नाव कोरले आहे. आजही गावातील घरटी एक जण सैन्यदलात आहेत. ...

पूर्व लडाखमध्ये चीनला चोख प्रत्युत्तर, भारताने ड्रॅगनच्या नाकावर टिच्चून सिंधू नदीवर बांधला पुल   - Marathi News | In East Ladakh, India has built a bridge over the Indus river to give a good reply to China.   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूर्व लडाखमध्ये चीनला चोख प्रत्युत्तर, भारताने ड्रॅगनच्या नाकावर टिच्चून सिंधू नदीवर बांधला पुल  

India Vs China: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीन आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी अनेक बांधकामं करत असल्याची माहिती समोर येत असते. मात्र मागच्या काही काळापासून भारतानेही या भागात चीनविरोधात आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. ...

Farmer Success Story: देशसेवा करता आली नाही, मातीची सेवा करत केली प्रयोगशील शेती - Marathi News | Farmer Success Story: Couldn't serve the country, did experimental farming while serving the soil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story: देशसेवा करता आली नाही, मातीची सेवा करत केली प्रयोगशील शेती

देशसेवेची इच्छा असल्याने होमगार्डमध्ये भरती झाले. पाच वर्षे सेवा बजावली. नंतर 'जय जवान जय किसान' या घोषवाक्याने प्रेरित होत राजापूर तालुक्यातील गोठणे-दोनिवडे येथील संतोष तुकाराम राघव यांनी भूमीची सेवा करण्याचे निश्चित केले. ...

या सरकारी कंपनीने केली तगडी कमाई, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सुपूर्द केला १२१ कोटींचा धनादेश - Marathi News | Bharat Dynamics Limited state-owned company made a solid profit, handed over a check of 121 crores to Defense Minister Rajnath Singh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या सरकारी कंपनीने केली तगडी कमाई, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सुपूर्द केला १२१ कोटींचा धनादेश

Bharat Dynamics Limited : भारत डायनॅमिक्स लिमिटेड या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही रक्कम डिव्हिडंट म्हणून सरकारला दिली आहे. याबाबतची माहिती संरक्षणमंत्रालयाने सोशल मीडियावरून दिली आहे. ...

समुद्रात भारताची ताकद आणखी वाढणार, आधुनिक युद्धनौकांसाठी लवकरच मिळणार मंजुरी - Marathi News | defense ministry will spend seventy thousand crores for hitech warships      | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समुद्रात भारताची ताकद आणखी वाढणार, आधुनिक युद्धनौकांसाठी लवकरच मिळणार मंजुरी

defense ministry : संरक्षण मंत्रालय नौदलाला एकापेक्षा एक आधुनिक युद्धनौका पुरवत आहे, जेणेकरून ते शत्रूचा सामना करू शकतील. ...

ट्रिपल आयटी नागपूर आणि डिफेन्स यांच्यात सामंजस्य करार - Marathi News | MoU between Triple IT Nagpur and Defence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रिपल आयटी नागपूर आणि डिफेन्स यांच्यात सामंजस्य करार

Nagpur : गुरूवारी पार पडलेल्या कार्यक्रमात करारावर स्वाक्षरी ...