लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
दीपिका पादुकोणला जिवंत जाळणा-याला एक कोटींचं बक्षिस जाहीर - Marathi News | A cash prize of Rs. 1 crore for Deepika Padukone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीपिका पादुकोणला जिवंत जाळणा-याला एक कोटींचं बक्षिस जाहीर

अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या युवा शाखेने दीपिकाला जिवंत जाळणा-या व्यक्तीला एक कोटींचं बक्षिस जाहीर केलं आहे ...

दीपिका आणि संजय लिला भन्साळींचं शीर कापणा-याला 10 कोटींचं बक्षिस, भाजपा नेत्याची घोषणा - Marathi News | Deepika and Sanjay Leela Bhansali's Sheer Kya -a award worth 10 crores, BJP leader's announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीपिका आणि संजय लिला भन्साळींचं शीर कापणा-याला 10 कोटींचं बक्षिस, भाजपा नेत्याची घोषणा

हरियाणामधील भाजपाचे प्रमुख मीडिया कोऑर्डिनेटर सूरजपाल अम्मू यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि संजय लिला भन्साळी यांचं शीर कापून आणणा-याला 10 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे ...

कोण होती पद्मावती ? जाणून घ्या का सुरु आहे वाद ? - Marathi News | Who was Padmavati? Know why is the debate? | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण होती पद्मावती ? जाणून घ्या का सुरु आहे वाद ?

...

'पद्मावती'चा वाद चिघळला, आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार - Marathi News | Failure of 'Padmavati', firing in police air to disperse agitators | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पद्मावती'चा वाद चिघळला, आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार

राजस्थानमध्ये या चित्रपटाला जास्त विरोध होत आहे. येथील चित्तौडगडमध्ये विरोध प्रदर्शन करणा-या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. दरम्यान, आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचे सांगण्यात येते.  ...

'पद्मावतीचं तिकीट काढण्याआधी विमा काढून ठेवा', फेसबुकवर पोस्ट झाला धमकी देणारा मेसेज - Marathi News | Take insurance before buying Padmavati movie ticket threatening message posted on Facebook | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पद्मावतीचं तिकीट काढण्याआधी विमा काढून ठेवा', फेसबुकवर पोस्ट झाला धमकी देणारा मेसेज

मध्य प्रदेशातील होशंगबाद जिल्ह्यातील राजपूत करणी सेनेने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लोकांना धमकी देत लिहिलं आहे की, पद्मावतीचं तिकीट घेण्याआधी विमा नक्की काढून ठेवा. या पोस्टच्या माध्यमातून पद्मावती चित्रपट पहायला जाणा-या प्रेक्षकांना एकाप्रकारे जीवे ...

राजपूत करणी सेनेच्या नाक कापण्याच्या धमकीनंतर 'पद्मावती'ची अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा व्यवस्था - Marathi News | Padmavati actress Deepika Padukone's house increased outside the house after security threat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजपूत करणी सेनेच्या नाक कापण्याच्या धमकीनंतर 'पद्मावती'ची अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा व्यवस्था

संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि प्रदर्शनापूर्वी तितकाच वादग्रस्त ठरलेला 'पद्मावती' या सिनेमामागील वाद कमी होण्याचे नाव घेत नाहीयत. ...

पद्मावती चित्रपट रिलीज होऊ देऊ नका, परिस्थिती बिघडू शकते; योगी सरकारचं केंद्राला पत्र - Marathi News | Do not let Padmavati release the film, the situation can worsen; Letter from Yogi Government to Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पद्मावती चित्रपट रिलीज होऊ देऊ नका, परिस्थिती बिघडू शकते; योगी सरकारचं केंद्राला पत्र

चित्रपटामध्ये इतिहासासोबत छेडछाड करण्यात आली असून, यामुळे लोकांमध्ये रोष आहे. चित्रपट रिलीज झाल्यास कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो असा दावा उत्तर प्रदेश सरकारने केला आहे ...

तू तर साधी भारतीयही नाहीस, पद्मावती चित्रपटावरुन सुब्रहमण्यम स्वामींचा दीपिका पादुकोणला टोला - Marathi News | Subramaniam Swamy targets Deepika Padukone over Padmavati film controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तू तर साधी भारतीयही नाहीस, पद्मावती चित्रपटावरुन सुब्रहमण्यम स्वामींचा दीपिका पादुकोणला टोला

 'दीपिका पादुकोण आपल्याला बदलं झाला पाहिजे यावर भाषण देत आहे. देशात बदल तेव्हाच घडेल जेव्हा दिपिका आपला दृष्टीकोन बदलेल', असं ट्विट सुब्रहमण्यम स्वामींनी केलं आहे ...