लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
सलमान खान दीपिका पादुकोणला करणार होता बॉलिवूडमध्ये लाँच, पण या कारणामुळे दीपिकाने दिला होता नकार - Marathi News | Deepika Padukone was offered her FIRST film in Bollywood by Salman Khan? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान दीपिका पादुकोणला करणार होता बॉलिवूडमध्ये लाँच, पण या कारणामुळे दीपिकाने दिला होता नकार

ओम शांती ओम या चित्रपटात दीपिकाने काम करण्यापूर्वी सलमानने तिला एका चित्रपटाची ऑफर दिली होती. ...

ना ऐश्वर्या, ना सुश्मिता सेन जगातील सुंदर महिला होण्याचा बहुमान पटावला होता दीपिका पादुकोणने - Marathi News | Deepika padukone was most beautiful woman in the world | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना ऐश्वर्या, ना सुश्मिता सेन जगातील सुंदर महिला होण्याचा बहुमान पटावला होता दीपिका पादुकोणने

तिने जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत वरचं स्थान पटकावलं होते. ...

अमिताभ बच्चन यांनी दीपवीरला लग्नात दिला होता इतक्या रुपयांचा आहेर, रक्कम वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य - Marathi News | This much amount amitabh bachchan had given to deepika and ranveer marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी दीपवीरला लग्नात दिला होता इतक्या रुपयांचा आहेर, रक्कम वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य

जया बच्चन यांच्या हातातल्या एक एन्व्हलपने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. ...

सावलीसारखा असतो दीपिका पादुकोणसोबत तिचा बॉडीगार्ड, त्याची सॅलरी वाचून तुमचे डोळे होतील पांढरे - Marathi News | Do you know salary of Deepika Padukone personal bodygaurd | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावलीसारखा असतो दीपिका पादुकोणसोबत तिचा बॉडीगार्ड, त्याची सॅलरी वाचून तुमचे डोळे होतील पांढरे

बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोणचा पर्सनल बॉडीगार्ड आहे जो कित्येक वर्षे तिच्यासोबत सावलीसारखा उभा आहे. या बॉडीगार्डचे नाव जलाल आहे. ...

ऐकावं ते नवलंच! कार्तिक आर्यन म्हणतो, मला बायको हवी तर दीपिका पादुकोणसारखीच - Marathi News | kartik aaryan wants to marry a girl like deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐकावं ते नवलंच! कार्तिक आर्यन म्हणतो, मला बायको हवी तर दीपिका पादुकोणसारखीच

कार्तिक आर्यन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...

दीपिका पादुकोणने शेअर केले रणबीरसोबतचे ‘ते’ खास फोटो; पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!! - Marathi News |  Deepika Padukone shared a special photo with Ranbir; You too will fall in love !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने शेअर केले रणबीरसोबतचे ‘ते’ खास फोटो; पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!!

ते दोघे एकेकाळी रिलेशनशिपमध्येही होते. त्यांची ती केमिस्ट्री आपण पडद्यावर अनुभवायचो. दीपिका नेहमीच रणबीरसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवत असते. ...

दीपिका पादुकोणच्या मोबाईलमध्ये या नावाने केले आहे तिने रणवीर सिंगचे नाव सेव्ह - Marathi News | Deepika Padukone has Ranveer Singh’s contact as ‘Handsome’ on phone PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणच्या मोबाईलमध्ये या नावाने केले आहे तिने रणवीर सिंगचे नाव सेव्ह

दीपिकाने तिच्या फॅमिली ग्रुपचा व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चॅटमधून तिने तिचा नवरा म्हणजेच रणवीर सिंगचे नाव मोबाईलमध्ये काय सेव्ह केले आहे हे आपल्याला कळत आहे.  ...

बापरे..! 'कंडोम'मुळे बॉलिवूडच्या या दोन अभिनेत्रींना ऋषी कपूर यांनी दाखवली होती त्यांची लायकी - Marathi News | Rishi Kapoor had shown merit to these two actresses because of 'condoms' TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे..! 'कंडोम'मुळे बॉलिवूडच्या या दोन अभिनेत्रींना ऋषी कपूर यांनी दाखवली होती त्यांची लायकी

रणबीर कपूरवर टीका केल्यामुळे या अभिनेत्रींवर ऋषी कपूर खूप भडकले होते. ...