लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
बाबो..! चक्क कंडोमचे पाकिट रणबीर कपूरला गिफ्ट म्हणून द्यायचे होते दीपिका पादुकोणला - Marathi News | Why would Deepika Padukone like to gift Ranbir Kapoor a pack of condoms? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! चक्क कंडोमचे पाकिट रणबीर कपूरला गिफ्ट म्हणून द्यायचे होते दीपिका पादुकोणला

दीपिकाचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत तिने रणबीर कपूरला गिफ्ट म्हणून कंडोम द्यायचे असल्याचे सांगितले. या व्हिडिओत तिने यामागचे कारणदेखील सांगितले. ...

लॉकडाऊनमध्येही दीपिका पादुकोणने अक्षय कुमार, सलमान खानला टाकले मागे, या बाबतीत ठरली नंबर वन सेलिब्रेटी - Marathi News | Deepika Padukone has come second in a race to 50 million followers on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्येही दीपिका पादुकोणने अक्षय कुमार, सलमान खानला टाकले मागे, या बाबतीत ठरली नंबर वन सेलिब्रेटी

सोशल मीडियावरही लोकप्रियतेच्याबाबतीत दीपिकाने बॉलिवूडमध्ये सगळ्या सेलिब्रेटींना मागे टाकत नंबर वन सेलिब्रेटी बनली आहे. ...

‘लुटेरा’ला ७ वर्षे पूर्ण; पती रणवीर सिंगबद्दल पत्नी दिपीका म्हणाली, असं काही...!! - Marathi News | ‘Looters’ completes 7 years; Wife Deepika said about husband Ranveer Singh, something like that ... !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लुटेरा’ला ७ वर्षे पूर्ण; पती रणवीर सिंगबद्दल पत्नी दिपीका म्हणाली, असं काही...!!

कथानक, स्टारकास्ट आणि संगीत यांनी परिपूर्ण असलेला या चित्रपटाने त्यावेळी प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाने नुकतेच ७  वर्षे पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिच्या पतीच्या भूमिकेचे तोंडभरून कौतुक केले. ...

सलमान खान ‘पर्सनल’ होतो तेव्हा... दीपिका पादुकोणला विचारला होता प्रेग्नंसी प्लान - Marathi News | When Salman Khan got too personal, asked Deepika Padukone about pregnancy plans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान ‘पर्सनल’ होतो तेव्हा... दीपिका पादुकोणला विचारला होता प्रेग्नंसी प्लान

नोव्हेंबर 2018 मध्ये दीपिका पादुकोण व रणवीर सिंगचे धुमधडाक्यात लग्न झाले आणि यानंतर काहीच महिन्यांत दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. ...

पहचान कौन...? बॉलिवूड अभिनेत्रींचा मेल लूक होतोय व्हायरल, पहा फोटो  - Marathi News | Identify who ...? Bollywood actresses' mail looks viral, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहचान कौन...? बॉलिवूड अभिनेत्रींचा मेल लूक होतोय व्हायरल, पहा फोटो 

सोशल मीडियावर सध्या क्रिकेटर्सचा फिमेल लूक चर्चेत आलेला असताना आता बॉलिवूड अभिनेत्रींचा मेल लूक समोर आला आहे. ...

दीपिका पदुकोण म्हणाली, 'रणवीरसोबत राहणे म्हणजे.....वाचून उंचावल्या सा-यांच्या भुवया - Marathi News | Deepika Padukone Said, 'Living with Ranveer Singh Means ..... Raising eyebrows Everyone After Reading | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पदुकोण म्हणाली, 'रणवीरसोबत राहणे म्हणजे.....वाचून उंचावल्या सा-यांच्या भुवया

लग्नानंतर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच लग्नानंतर हे कपल एकत्र इतका वेळ घालवत आहेत. ...

 लोक आत्महत्या करत नाही तर ते आत्महत्येने मरतात... ! दीपिकाने लिहिली माध्यमांसाठी पोस्ट - Marathi News | deepika padukone emotional post on depression after death of rip sushant singh rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : लोक आत्महत्या करत नाही तर ते आत्महत्येने मरतात... ! दीपिकाने लिहिली माध्यमांसाठी पोस्ट

सुशांतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणची पोस्ट... ...

पेहचान कोण? सिल्व्हर रंगाचा फेस मास्क लावून विचारात आहे दंग, कोण आहे ती? - Marathi News | Deepika Padukone Shares a Picture Sporting a Face Mask As She Gears Up For the Weekend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पेहचान कोण? सिल्व्हर रंगाचा फेस मास्क लावून विचारात आहे दंग, कोण आहे ती?

लॉकडाऊनच्या काळात रणवीरसोबत राहणे सर्वात सोपे आहे, कारण तो 20 तास झोपतोय ज्यामुळे मला सर्व काही करण्याची संधी मिळतेय. ...