लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
रणबीरला ‘रेपिस्ट’, दीपिकाला ‘सायको’ म्हणायची हिंमत का होत नाही? कंगना राणौत पुन्हा बिथरली - Marathi News | kangana ranaut tweet says ranbir kapoor serial skirt chaser deepika padukone self proclaimed mental patient | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरला ‘रेपिस्ट’, दीपिकाला ‘सायको’ म्हणायची हिंमत का होत नाही? कंगना राणौत पुन्हा बिथरली

महेश भट, करण जोहर, आलिया भट, आयुष्यमान खुराणा पाठोपाठ कंगना रणबीर- दीपिकावर घसरली ...

दीपिका पादुकोणने इंस्टाग्रामवर सुरू केला नवीन ट्रेंड, वाचून वाटेल तुम्हाला तिचे कौतूक - Marathi News | Deepika Padukone started a new trend on Instagram, you will appreciate her by reading | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने इंस्टाग्रामवर सुरू केला नवीन ट्रेंड, वाचून वाटेल तुम्हाला तिचे कौतूक

अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या इन्स्टाग्रामवर एक नवीन ट्रेंड सुरू केला आहे. ...

JNUमध्ये जाण्यासाठी दीपिका पादुकोणने घेतले 5 कोटी? भडकले नेटकरी, केली अटकेची मागणी - Marathi News | Deepika Padukone trends on social media after ex-RAW agent NK Sood alleges that she took Rs 5 crore to support JNU students | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :JNUमध्ये जाण्यासाठी दीपिका पादुकोणने घेतले 5 कोटी? भडकले नेटकरी, केली अटकेची मागणी

दीपिकाचा ‘ जेएनयू वाद’ पुन्हा एकदा ताजा झाला आहे. सोशल मीडियावर दीपिकाला ताबडतोब अटक करण्याची मागणी होत आहे. ...

प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोणसह अनेक सेलिब्रिटी पोलिसांच्या रडारवर! कारण ऐकून फॉलोअर्सला बसेल धक्का!! - Marathi News | priyanka chopra and deepika padukone and others bollywood celebes will be interrogated by mumbai police in fake and paid social media followers scam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोणसह अनेक सेलिब्रिटी पोलिसांच्या रडारवर! कारण ऐकून फॉलोअर्सला बसेल धक्का!!

मुंबई पोलिस लवकरच दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा अशा काही बड्या स्टार्सची चौकशी करू शकतात. ...

दीपिका पादुकोण बनली सर्वात महागडी अभिनेत्री, प्रभाससोबतच्या सिनेमासाठी घेतले इतके कोटी   - Marathi News | deepika padukone charge 20 crore rupees for prabhas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण बनली सर्वात महागडी अभिनेत्री, प्रभाससोबतच्या सिनेमासाठी घेतले इतके कोटी  

बॉलिवूडच्या  ‘मस्तानी’चा मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क ...

In Pics: लॉकडाऊननंतर दीपिका पादुकोण सर्वात आधी काय करणार? - Marathi News | deepika padukon will go to banglore to meet her parents first after lockdown | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :In Pics: लॉकडाऊननंतर दीपिका पादुकोण सर्वात आधी काय करणार?

दीपिका अन् लॉकडाऊन... ...

Beyond Thrilled...! ‘बाहुबली’ प्रभाससोबत झळकणार बॉलिवूडची ‘मस्तानी’ - Marathi News | deepika padukone and prabhas set to upcoming sci fi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Beyond Thrilled...! ‘बाहुबली’ प्रभाससोबत झळकणार बॉलिवूडची ‘मस्तानी’

दीपिका पादुकोण आणि प्रभासचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

IN PICS: बॉलिवूड सेलिब्रिटींचं पहिलं प्रेम माहितीय का? पाहा कोण कोण आहे यादीत - Marathi News | deepika padukone to alia bhatt Famous Bollywood Celebrities and Their First Lovers | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: बॉलिवूड सेलिब्रिटींचं पहिलं प्रेम माहितीय का? पाहा कोण कोण आहे यादीत

या सेलिब्रिटींचे पहिले प्रेम पाहून बसेल आश्चर्याचा धक्का ...