लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
NCBच्या रडारवर आता करण जोहरची 'ती' पार्टी, ड्रग्सचा वापर केल्याचा संशय - Marathi News | karan johar party viral video also under radar of ncb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :NCBच्या रडारवर आता करण जोहरची 'ती' पार्टी, ड्रग्सचा वापर केल्याचा संशय

या पार्टीत उपस्थित लोकसुद्धा NCBच्या रडावर येऊ शकतात. ...

धक्कादायक!! 'त्या' ड्रग्स चॅटिंग ग्रुपची अ‍ॅडमिन होती दीपिका पादुकोण, ज्यात लिहिलं होतं माल है क्या? - Marathi News | Deepika drugs case admin of group jaya saha and karishma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक!! 'त्या' ड्रग्स चॅटिंग ग्रुपची अ‍ॅडमिन होती दीपिका पादुकोण, ज्यात लिहिलं होतं माल है क्या?

शनिवारी दीपिकाला एनसीबीसमोर हजर व्हायचे आहे. ...

दीपिका-रणवीच्या लग्नाचे फोटो पाहून बदलला होता करण जोहरचा मूड, फोटोवर दिलेल्या कमेंटने वेधले होते लक्ष - Marathi News | when karan johar was inspired to get married looking at the wedding pictures of deepika padukone and ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका-रणवीच्या लग्नाचे फोटो पाहून बदलला होता करण जोहरचा मूड, फोटोवर दिलेल्या कमेंटने वेधले होते लक्ष

 करण जोहरने लग्न केले नसलं तरी तो सरोगसीच्या माध्यमातून दोघांचा बाप आहे.त्याच्या मुलाचं नाव यश जोहर तर लेकीचं नाव रूही जोहर असं आहे.  ...

NCB च्या प्रश्नांचा दीपिका एकटीच करेल सामना, रणवीर सोबत जाण्याची होती चर्चा; पण.... - Marathi News | NCB sources says no request by Ranveer Singh Deepika husband drug case | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :NCB च्या प्रश्नांचा दीपिका एकटीच करेल सामना, रणवीर सोबत जाण्याची होती चर्चा; पण....

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, समन्स केवळ दीपिका पादुकोणला पाठवण्यात आला आहे. एनसीबी केवळ तिची चौकशी करेल. ...

मी ड्रग्ज टेस्ट केली, तुम्हीही करा...! ‘हॉण्टेड 3 डी’ची अभिनेत्री टिया बाजपेयीने शेअर केला रिपोर्ट - Marathi News | actress tia bajpai gets drug test done shares report on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मी ड्रग्ज टेस्ट केली, तुम्हीही करा...! ‘हॉण्टेड 3 डी’ची अभिनेत्री टिया बाजपेयीने शेअर केला रिपोर्ट

कर नहीं तो डर नहीं... ...

चौकशीदरम्यान मला दीपिकासोबत राहू द्या...! पती रणवीर सिंगची NCBला विनंती, काय आहे कारण - Marathi News | Let me stay with Deepika during interrogation ...! Husband Ranveer Singh's request to NCB, what is the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चौकशीदरम्यान मला दीपिकासोबत राहू द्या...! पती रणवीर सिंगची NCBला विनंती, काय आहे कारण

रणवीरला का हवी दीपिकासोबत राहण्याची परवानगी? ...

शर्लिन चोप्राने साधला दीपिकावर निशाणा | Sherlyn Chopra on Deepika Padukone | Lokmat CNX Filmy - Marathi News | Deepika is targeted by Sherlyn Chopra Sherlyn Chopra on Deepika Padukone | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :शर्लिन चोप्राने साधला दीपिकावर निशाणा | Sherlyn Chopra on Deepika Padukone | Lokmat CNX Filmy

...

8 वर्षांची असताना दीपिका पादुकोणने केले होते पहिल्यांदा जाहिरातीत काम, आता एका सिनेमासाठी घेते इतके कोटी - Marathi News | Since childhood deepika had mourned acting at the age of only eight years the first advertisement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :8 वर्षांची असताना दीपिका पादुकोणने केले होते पहिल्यांदा जाहिरातीत काम, आता एका सिनेमासाठी घेते इतके कोटी

दीपिका गोव्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. ...