लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
काय म्हणता, दीपिका पादुकोणचा हा ‘रॉयल’ ड्रेस तयार करण्यासाठी लागले १६ हजार तास! - Marathi News | Deepika Padukone Mumbai reception: Designer duo share a video showing making of ivory and gold dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणता, दीपिका पादुकोणचा हा ‘रॉयल’ ड्रेस तयार करण्यासाठी लागले १६ हजार तास!

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या मुंबईतील रिसेप्शनची चर्चा अद्यापही थांबली नाही. रिसेप्शनमध्ये दीपवीर दोघेही  एकमेकांना मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसलेत. दीपवीरचा रॉयल अंदाज चर्चेचा विषय ठरला. ...

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगची प्रेमकथा सांगितली रणवीरने - Marathi News | ranveer singh deepika padukone love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगची प्रेमकथा सांगितली रणवीरने

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या प्रेमकथेविषयी तितकीशी कल्पना कोणालाच नाहीये. पण रणवीर सिंगची मुलाखत फिल्मफेअरच्या डिसेंबरच्या अंकात छापून येणार असून या मुलाखतीच्या दरम्यान त्याने त्यांच्या नात्याविषयी अनेक गुपितं सांगितली आहेत. ...

रणबीर कपूर व दीपिका पादुकोण पुन्हा एकदा दिसणार एकत्र ? - Marathi News | Ranbir Kapoor and Deepika Padukone to appear together again? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर व दीपिका पादुकोण पुन्हा एकदा दिसणार एकत्र ?

रणबीर कपूर व दीपिका पादुकोण यांनी बऱ्याच सिनेमात एकत्र काम केले आहे आणि त्यांचे चित्रपट प्रेक्षकांना खूप भावलेदेखील आहेत. ...

DeepVeer Reception:'दीपवीर'ची रिसेप्शनला येणाऱ्या पाहुण्यांना 'ही' विशेष विनंती, वाचा सविस्तर! - Marathi News | DeepVeer Reception:DONT BRING GIF... DEEPVEER REQUEST FOR GUESTS WHO INVITED IN RECEPTION | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :DeepVeer Reception:'दीपवीर'ची रिसेप्शनला येणाऱ्या पाहुण्यांना 'ही' विशेष विनंती, वाचा सविस्तर!

१४ नोव्हेंबरला कोंकणी पद्धतीने तर १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने दोघांचं लग्न पार पडलं.दीपिकाने इटलीमध्ये झालेल्या दोन्ही प्रकारच्या विवाह सोहळ्यात सब्यासाचीने डिझायन केलेले ड्रेसस परिधान केले होते.  ...

DeepVeer Reception:मुंबईत रंगला 'दीपवीर'चा रिसेप्शन सोहळा, जणू अप्सरा असा दीपिका पादुकोणचा रॉयल अंदाज,SEE PICS - Marathi News | DeepVeer Reception: DEEPIKA RANVEER RECEPTION AT MUMBAI, DEEPIKA LOOK LIKE APSARA | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :DeepVeer Reception:मुंबईत रंगला 'दीपवीर'चा रिसेप्शन सोहळा, जणू अप्सरा असा दीपिका पादुकोणचा रॉयल अंदाज,SEE PICS

यावेळी दोघांनी पांढऱ्या आणि गोल्डन रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केलाय. या दोघांचा रॉयल लूक साऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी दीपिकाने उपस्थितांना घायाळ केलं. ...

Deepika Ranveer Wedding: पाहा, वेडिंग पार्टीतील रणवीर सिंगच्या ‘अतरंगी’ ड्रेसचा मेकिंग व्हिडिओ! - Marathi News |  See, ranveer singh wedding party dress making video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Ranveer Wedding: पाहा, वेडिंग पार्टीतील रणवीर सिंगच्या ‘अतरंगी’ ड्रेसचा मेकिंग व्हिडिओ!

रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्या लग्नाला जवळपास १२ दिवस होत असले. पण अद्यापही या ग्रॅण्ड वेडिंगच्या चर्चा थांबलेल्या नाहीत. ...

'या' सेलिब्रिटींच्या लग्नाच्या कपड्यांच्या खर्चात मुंबईत घेता येईल 2BHK - Marathi News | lifestyle most expensive bridal outfits of bollywood divas | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :'या' सेलिब्रिटींच्या लग्नाच्या कपड्यांच्या खर्चात मुंबईत घेता येईल 2BHK

2018 हे वर्ष गाजलेल्या चित्रपटांपेक्षा बॉलिवुड सेलिब्रिटींच्या लग्नसमरंभांसाठी ओळखलं जाईल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सर्वात आधी अनुष्का, त्यानंतर सोनम, नेहा धूपिया आणि आता दीपिका आणि रणवीर. ...

रणवीर सिंगची बहीण दीपिका पादुकोण इतकीच आहे सुंदर, पाहा तिचे फोटो... - Marathi News | Ranveer singh Sister Ritika Bhavnani is as beautiful as deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगची बहीण दीपिका पादुकोण इतकीच आहे सुंदर, पाहा तिचे फोटो...

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या मेहेंदी सेरेमनीतील एक फोटो तर सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण या फोटोत दीपिकासोबत एक मुलगी दिसत असून ती खूपच सुंदर असल्याचे नेटकरींचे म्हणणे आहे.  ...