लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

रील पाहता पाहता श्वास थांबला, पलंगावर बसलेल्या १० वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं? - Marathi News | ten year old fourth class student mayank in amroha died suddenly watching insta fb reel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रील पाहता पाहता श्वास थांबला, पलंगावर बसलेल्या १० वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?

​​​​​​​पलंगावर बसून रील पाहणाऱ्या १० वर्षांच्या मयंकसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. ...

मंथ एनिव्हर्सरी साजरी न केल्याने नाराज, थेट आयुष्य संपवलं; एक महिन्यापूर्वीच केलेलं लव्ह मॅरेज - Marathi News | unnao newlywed woman found dead suspicious circumstances family alleges murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंथ एनिव्हर्सरी साजरी न केल्याने नाराज, थेट आयुष्य संपवलं; एक महिन्यापूर्वीच केलेलं लव्ह मॅरेज

धक्कादायक बाब म्हणजे तरुणीच्या लग्नाला कालच बरोबर एक महिना पूर्ण झाला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मुलीच्या कुटुंबाने सासरच्या मंडळींवर हत्येचा गंभीर आरोप केला आहे. ...

Nikitha Godishala Murder: "तो बॉयफ्रेंड नाही तर रूममेट..."; अमेरिकेत हत्या झालेल्या निकिताच्या वडिलांचा खळबळजनक दावा - Marathi News | us indian woman Nikitha Godishala murder father claimed killed by ex roommate over money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तो बॉयफ्रेंड नाही तर रूममेट..."; अमेरिकेत हत्या झालेल्या निकिताच्या वडिलांचा खळबळजनक दावा

Nikitha Godishala Murder Case: निकिताच्या वडिलांनी आता या प्रकरणात एक मोठा खुलासा केला असून आरोपी हा तिचा बॉयफ्रेंड नसून केवळ 'रूममेट' होता, असा दावा केला आहे. ...

Suresh Kalmadi Death: पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Suresh Kalmadi Death: Suresh Kalmadi, the 'pilot' of Pune politics, passes away; He took his last breath at the age of 82 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Suresh Kalmadi Passes Away: पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. दुपारी २ वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. वाचा सविस्तर माहिती. ...

आई, भाऊ आणि बहिणीची हत्या करून पोलीस ठाण्यात गेला, म्हणाला...; तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली - Marathi News | He went to the police station after killing his mother, brother and sister, said...; Delhi was shaken by the triple murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आई, भाऊ आणि बहिणीची हत्या करून पोलीस ठाण्यात गेला, म्हणाला...; तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली

Delhi Crime News: देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. एका तरुणाने आई, भाऊ आणि बहिणीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात जाऊन ही माहिती दिली.  ...

Kolhapur: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण-तरुणी ठार, महाडजवळ झाला अपघात - Marathi News | Young man and woman killed in collision with unknown vehicle accident near Mahad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण-तरुणी ठार, महाडजवळ झाला अपघात

कसबा तारळे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील नडगाव येथे अज्ञात वाहनाने पाठीमागून दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण-तरुणी जागीच ठार ... ...

एक्स बॉयफ्रेंड, थर्टी फर्स्टची भेट अन् घरात मिळाला मृतदेह; अमेरिकेत हत्या झालेली निकिता कोण? - Marathi News | Ex-boyfriend, Thirty-First's meeting and body found in house; Who is Nikita, who was murdered in America? | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :एक्स बॉयफ्रेंड, थर्टी फर्स्टची भेट अन् घरात मिळाला मृतदेह; अमेरिकेत हत्या झालेली निकिता कोण?

Nikitha godishala Arjun Sharma: २६ वर्षीय बॉयफ्रेंडने पोलिसांना कॉल करून निकिती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी शोध घेतला तेव्हा २७ वर्षीय निकिताचा एक्स बॉयफ्रेंडच्या घरातच मृतदेह मिळाला. तिच्यासोबत नक्की काय घडलं? ...

राजस्थानच्या सीकर आणि जालोरमध्ये भीषण अपघात; ६ लोकांचा मृत्यू, १४ जण जखमी - Marathi News | rajasthan jalore and sikar road accident 6 died 14 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानच्या सीकर आणि जालोरमध्ये भीषण अपघात; ६ लोकांचा मृत्यू, १४ जण जखमी

राजस्थानमध्ये दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून अन्य १४ जण जखमी झाले आहेत. ...