लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

आळंदीत हे चाललंय काय? इंद्रायणी नदीत आणखी एका महिलेने उडी मारून संपवले जीवन - Marathi News | Is this going on in Alandi? Another woman ended her life by jumping into Indrayani river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत हे चाललंय काय? इंद्रायणी नदीत आणखी एका महिलेने उडी मारून संपवले जीवन

अग्निशमन विभाग पथकाकडून इंद्रायणी नदीत संबंधित महिलेचा शोध सुरु आहे, सद्यस्थितीत इंद्रायणी नदीला पाण्याचा प्रवाह जास्त आहे ...

गजकेसरी स्टील कंपनीतील स्फोट; गंभीर जखमी आणखी तिघा कामगारांचा मृत्यू - Marathi News | Blast at Gajakesari Steel Company; Three more workers were seriously injured are died | Latest beed News at Lokmat.com

बीड :गजकेसरी स्टील कंपनीतील स्फोट; गंभीर जखमी आणखी तिघा कामगारांचा मृत्यू

गजकेसरी स्टील कंपनीतील स्फोटातील मृतांची संख्या पाचवर ...

Satara: डेंग्यूची लागण, उपचारादरम्यान हृदयाचे ठोके बंद पडून १३ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू - Marathi News | A 13-year-old schoolboy dies of cardiac arrest while undergoing treatment for dengue in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: डेंग्यूची लागण, उपचारादरम्यान हृदयाचे ठोके बंद पडून १३ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

प्रशासनाने गांभीर्याने घ्यावं ...

Video : असा मृत्यू तुम्ही कधीच पाहिला नसेल...! डान्स करताना जनरेटरमध्ये अडकली महिला, डोकं फुटलं अन्... - Marathi News | Video You have never seen such a death Woman stuck in generator while dancing | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :Video : असा मृत्यू तुम्ही कधीच पाहिला नसेल...! डान्स करताना जनरेटरमध्ये अडकली महिला, डोकं फुटलं अन्...

संबंधित महिला जनरेटरजवळ डान्स करत होती... ...

अखेर चौथ्या दिवशी पोलीस महिलेचा मृतदेह सापडला; इंद्रायणीत मारली होती उडी - Marathi News | Finally on the fourth day the policewoman body was found Indrayani | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर चौथ्या दिवशी पोलीस महिलेचा मृतदेह सापडला; इंद्रायणीत मारली होती उडी

महिलेने नदीत उडी मारण्यापूर्वी एका मित्राला फोन केला होता ...

शेतात फवारणी करताना तुटून पडलेल्या वीज तारेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | A farmer died after being shocked by a broken power line while spraying the field | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतात फवारणी करताना तुटून पडलेल्या वीज तारेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

सोयाबीनची फवारणी करताना तुटून पडलेल्या वीज तारेवर पडला पाय ...

दारुच्या नशेत भरधाव वेगात रिक्षाचालकाने महिलेला उडविले; महिलेचा अपघातात मृत्यू - Marathi News | A woman was run over by a drunken rickshaw puller; Woman dies in an accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारुच्या नशेत भरधाव वेगात रिक्षाचालकाने महिलेला उडविले; महिलेचा अपघातात मृत्यू

महिला या भाजी विक्री करणाऱ्या होत्या, अपघातात त्यांच्या मेंदूला मार लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला ...

बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीच्या डोक्यात दगड घालून खून; उज्जैनला पळून जाणाऱ्या मेव्हण्याला अटक - Marathi News | Daji, who was harassing his sister, was killed by a stone on his head; Brother-in-law arrested for fleeing to Ujjain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीच्या डोक्यात दगड घालून खून; उज्जैनला पळून जाणाऱ्या मेव्हण्याला अटक

तो माझ्या बहिणीला त्रास देत होता, समजावून सांगूनही ऐकत नसल्याने त्याचा खून केला, मेव्हण्याची कबुली ...