लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...' - Marathi News | Bishnoi Gang accepts responsibility for Baba Siddiqui's murder? Facebook post goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'

या पोस्टची तथ्यता पडताळण्यात येत असल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले... ...

मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी - Marathi News | Baba Siddique Murder: First Crime of tow attackers but third one Killed his brother before | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी

Baba Siddique Murder : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांची क्राइम कुंडली समोर आली आहे. ...

ताटात हात घालून का खातो? दारूच्या नशेत किरकोळ वाद; मित्रांनी केला मित्राचा खून, धायरीतील घटना - Marathi News | Why do you eat with your hands on the plate? minor drunken altercations; Friends killed a friend, incident in Dhairi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ताटात हात घालून का खातो? दारूच्या नशेत किरकोळ वाद; मित्रांनी केला मित्राचा खून, धायरीतील घटना

वाद झाल्यानंतर मध्यरात्री ५ मित्रांनी किरकोळ वादातून तरुणाला गाठून बांबूने मारहाण करत खून केला ...

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात - Marathi News | Former Minister of State Baba Siddique Shot Dead 3 shots fired, two in custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात

१५ दिवसांपूर्वी मिळाली जीवे मारण्याची धमकी, वाय दर्जाची होती सुरक्षा, मुलगा आ. झिशानच्या कार्यालयाबाहेर थरार... ...

सुसाट रिक्षा वाहनाला धडकून उलटला; चार महिन्याच्या बालकाचा मातेच्या कुशीतच मृत्यू - Marathi News | speedy rickshaw collided with the vehicle and overturned; A four-month-old child died in his mother's arms | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुसाट रिक्षा वाहनाला धडकून उलटला; चार महिन्याच्या बालकाचा मातेच्या कुशीतच मृत्यू

रुग्णालयातून परत येत असताना झाला अपघात; गंभीर जखमी मातेच्या हातातच बाळाचा मृत्यू ...

पुण्यातील भयानक घटना! अनैतिक संबंधात अडथळा; पोटच्या लेकाचा डोक्यात दगड घालून खून, आईचे कृत्य - Marathi News | Terrible incident in Pune Impeding an immoral relationship Mother act of murdering pot's daughter with a stone on her head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील भयानक घटना! अनैतिक संबंधात अडथळा; पोटच्या लेकाचा डोक्यात दगड घालून खून, आईचे कृत्य

आई आणि तिच्या प्रियकराचे मुलाशी कडाक्याचे भांडण झाले होते, यावेळी दोघांनी मारहाण करत मुलाच्या डोक्यात दगड घातला ...

कर्णपुरा यात्रेत फुगे विक्रेता चिमुकलीला सुसाट टेम्पोने चिरडले; डोळ्यासमोर लाडक्या लेकीचा मृत्यू - Marathi News | Susat tempo crushes little girl selling balloons in Karnapura Yatra; He died in front of his parents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्णपुरा यात्रेत फुगे विक्रेता चिमुकलीला सुसाट टेम्पोने चिरडले; डोळ्यासमोर लाडक्या लेकीचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरात ‘हिट अँड रन’ च्या २४ तासात पुन्हा दोन घटना ...

मोबाईलवरील संभाषण ठरले जीवघेणे; दुभाजकावर चढून रस्ता क्रॉस करताना तरुणीने गमावला जीव - Marathi News | Mobile phone conversations turn out to be fatal; The young woman lost her life while crossing the road by climbing on the divider | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाईलवरील संभाषण ठरले जीवघेणे; दुभाजकावर चढून रस्ता क्रॉस करताना तरुणीने गमावला जीव

वाहन चालवताना अनेकजण मोबाईलवर बोलत असतात तर, अनेकजण मोबाईलवर गप्पा मारत रस्ता ओलांडतात हे अत्यंत गंभीर ...