लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा - Marathi News | Andhra pradesh kurnool bus accident drunk bikers negligence leads to tragedy DIG says | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा

हा अपघा कुर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुरू गावाजवळ घडला. या अपघातात एक दुचाकी बसखाली आली आणि काही अंतरापर्यंत घसरत गेली. यामुळे तिचा इंधन टँक फुटला आणि बसने पेट घेतला. ...

"मला दुपारी १२.५६ वाजता मेसेज आला अन्...", सतीश शाहांच्या निधनानंतर सचिन पिळगांवकर हळहळले - Marathi News | marathi cinema actor sachin pilgaonkar getting emotional while talking about satish shah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला दुपारी १२.५६ वाजता मेसेज आला अन्...", सतीश शाहांच्या निधनानंतर सचिन पिळगांवकर हळहळले

"पत्नी मधुसाठी त्याला जगायचं होतं…", सतीश शाह यांच्या निधनानंतर सचिन पिळगांवकर भावुक, जुन्या आठवणींना दिला उजाळा ...

लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा - Marathi News | punjab news bier raised instead doli dulhan death before marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

घरामध्ये कार्यक्रम सुरू असताना वधूची तब्येत अचानक बिघडली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलें ...

"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी - Marathi News | accused in satara incident is not worthy of mercy kill him immediately victim father demand in rg kar case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी

आरजी कर मेडिकल कॉलेज प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील २६ वर्षीय डॉक्टरच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ...

बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं? - Marathi News | kurnool police reveals reason behind the horrific kurnool bus fire accident that led | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?

Kurnool Bus Fire Accident : एका खासगी बसला भीषण आग लागल्याने २० जणांचा मृत्यू झाला. बसची एका बाईकला धडक झाल्याने अपघात झाला. ...

Kolhapur: स्वप्न पुर्ण झालं, थाटात दुकानाचे उद्घाटन केलं; दुसऱ्या दिवशीच मृत्यूने गाठले - Marathi News | A 23 year old youth from Khupire kolhapur died after suffering a brain stroke while taking a bath | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दुकानाचे स्वप्न पुर्ण, पण दुसऱ्याच दिवशी मृत्यू; खुपिरेतील युवकावर काळाचा घाला

आंघोळ करत असताना ब्रेन स्ट्रोक आल्याचे निदान ...

कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का - Marathi News | satish shah passes away what was his last tweet know about actor s family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का

सतीश शाह यांची पत्नी कोण? अशी आहे लव्हस्टोरी ...

Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Actor Satish Shah passes away at the age of 74 he was suffering from kidney issues | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Satish Shah Passes Away: हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनाचं कारण समोर ...