लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

अतिजोखमीच्या आजारांमुळे राज्यात झाले सर्वाधिक मृत्यू - Marathi News | The highest number of deaths occurred in the state due to high risk diseases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिजोखमीच्या आजारांमुळे राज्यात झाले सर्वाधिक मृत्यू

राज्यात आतापर्यंत ५०,०२७ मृत्यूंची नोंद झाली आहे, यापैकी सर्वाधिक मृत्यू हे ६०-७० वयोगटातील आहेत. प्रत्येक पाचव्या मृत्यूमागे उच्च रक्तदाब आणि मधुमेह ही कारणे आहेत. ...

हिसवळ बुद्रुक वळणावर अपघातात युवक ठार - Marathi News | A youth was killed in an accident at Hiswal Budruk turn | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिसवळ बुद्रुक वळणावर अपघातात युवक ठार

लग्नाला अवघा एक महिना शिल्लक असतानाच, अपघातात नवरा मुलगा ठार झाल्याची दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.  ...

खुलताबाद तालुक्यात भीषण अपघात; एकाचा जागीच तर दुसऱ्याचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू - Marathi News | The loaded pickup blew up the bike; two deaths | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुलताबाद तालुक्यात भीषण अपघात; एकाचा जागीच तर दुसऱ्याचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू

जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळाले नाहीत उपचार ...

आष्टी-कडा रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा; महिनाभरात १० अपघातात ४ जणांनी गमावला जीव - Marathi News | Chinchpur-Ashti - Kada road becomes a death trap; 4 people lost their lives in 10 accidents in a month | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टी-कडा रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा; महिनाभरात १० अपघातात ४ जणांनी गमावला जीव

महिनाभरात एकूण १० अपघात ४ बळी जाऊन अनेकजण अधू झाले आहेत. ...

विंचूर जवळील दरोड्यात एक ठार; मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली घटना - Marathi News | One killed in robbery near Vinchur; The incident took place around 2 am | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचूर जवळील दरोड्यात एक ठार; मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हे जोडपे घरात एकटीच होते. ...

कोतूळ पुलावर कार बुडाली; कार चालकाचा बळी, दोघे बचावले - Marathi News | Car sinks on Kotul bridge; Car driver killed, two rescued | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोतूळ पुलावर कार बुडाली; कार चालकाचा बळी, दोघे बचावले

गुगल मॅपने रस्ता दाखवला. त्यात पूल बंद असल्याचे कोणतेही फलक सार्वजनिक बांधकाम व जलसंपदाने न लावल्याने धरणाच्या पाण्यात कार बुडाली. दोघे जण वाचले. मात्र कार चालकाचा यात बळी गेला. शनिवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...

हुंदके देत अबोल चिमुकलीला दिला अखेरचा निरोप; कन्याजन्माचा आनंद दु:खात, स्वप्नांची राखरांगोळी - Marathi News | Bhandara Fire: The joy of the birth of a daughter is sad, the ashes of dreams | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :हुंदके देत अबोल चिमुकलीला दिला अखेरचा निरोप; कन्याजन्माचा आनंद दु:खात, स्वप्नांची राखरांगोळी

पहिल्याच मुलीच्या मृत्यूने कुंभरे दाम्पत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.  ...

बाळांनो, आम्हाला माफ करा! ही बातमी देतानाही आमचा श्वास गुदमरतोय - Marathi News | Babies, forgive us! Even giving this news, we are suffocating | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बाळांनो, आम्हाला माफ करा! ही बातमी देतानाही आमचा श्वास गुदमरतोय

‘दहा बालकांचा आगीत मृत्यू’, हे वृत्त लिहिताना हातही थरथरले ...